• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

उद्योजकांनी काळानुरूप बलण्याचे “या’ उद्योजकाचे आवाहन – उद्योगपती रतन टाटा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 1, 2020
in भारत
0

मुंबई (वृत्तसंस्था) – करोनाव्हायरसमुळे पसरलेल्या कोव्हिड19 या महामारीच्या पार्श्‍वभूमीवर सध्या जग झपाटयाने बदलत असून, नवोन्मेष आणि सृजनशीलता हे उद्योगजगताचे आधारस्तंभ असले तरी, उद्योजकांनी बदलत्या काळाशी आणि गरजांशी जुळवून घेणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी केले आहे. नव्या उद्‌योजकांच्या ‘टेकस्पार्क्‍स’ नावाच्या ऑनलाईन उपक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी ‘काळानुरूप विकसनशील देशांतील बदलत्या गरजा’ या विषयावर उद्योजकांना मार्गदर्शन केले.

भारत आणि जगातील प्रमुख समस्यांवर प्रकाश टाकताना त्यांनी मानवतावादाचा संघर्ष, उपासमार आणि जागतिक अन्न तुटवडा यांवर भाष्य केले. तसेच अवकाशयुगीन आणि अन्य प्रगत तंत्रज्ञानाचा व्यवसाय वाढीसाठी वापर केला पाहिजे. आपण जो व्यवसाय करतो तो केवळ एका देशापुरता मर्यादित नसून, जगाच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करीत असतो. त्या अनुषंगाने प्रत्येकाचे वर्तन आणि आचरण असले पाहिजे. ‘नम्रता’ हा व्यवसाय वाढीचा मूलमंत्र आहे. केवळ मूल्यनिर्मितीसाठीच नव्हे, तर मानव कल्याणासाठी आपण कोणत्या प्रकारे योगदान देऊ शकतो, याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे, असेही टाटा यावेळी म्हणाले.


 

 

Previous Post

केंद्राच्या ३ कृषी कायद्यांविरोधात राजस्थान विधानसभेत विधेयके

Next Post

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मुंबईत लोकल रेल्वेच्या ६१० फेऱ्या वाढवणार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मुंबईत लोकल रेल्वेच्या ६१० फेऱ्या वाढवणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बंद घर फोडून दागिन्यांसह मोबाईलची चोरी ; गुन्हा दाखल
1xbet russia

मुक्ताईनगरमध्ये धाडसी घरफोडी

February 23, 2026
महापौरांनी घेतली अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी, सकाळी १० च्या पुढे आल्यास होणार दंडात्मक कारवाई
1xbet russia

महापौरांनी घेतली अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी, सकाळी १० च्या पुढे आल्यास होणार दंडात्मक कारवाई

February 23, 2026
बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु
1xbet russia

लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीवर प्राणघातक हल्ला; संशयिताला अटक

February 22, 2026
डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड
1xbet russia

डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

February 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बंद घर फोडून दागिन्यांसह मोबाईलची चोरी ; गुन्हा दाखल

मुक्ताईनगरमध्ये धाडसी घरफोडी

February 23, 2026
महापौरांनी घेतली अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी, सकाळी १० च्या पुढे आल्यास होणार दंडात्मक कारवाई

महापौरांनी घेतली अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी, सकाळी १० च्या पुढे आल्यास होणार दंडात्मक कारवाई

February 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon