• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एमपीडीए अंतर्गत चाळीसगावातील गुन्हेगार स्थानबध्द

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 1, 2023
in Uncategorized
0

चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – चाळीसगाव शहरातील निखील उर्फ भोला सुनील अजबे या गुन्हेगाराला एमपीडीए कायद्याच्या अंतर्गत स्थानबध्द करण्यात आल्याची कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरासह तालुक्यातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी दोन दिवसांपूर्वीत शहरातील एका गँगवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. या पाठोपाठ आता शहरातील नारायणवाडी भागातील रहिवासी निखील उर्फ भोला सुनील अजबे ( वय – २१) या तरूणावर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा म्हणजेच एमपीडीएच्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

या संदर्भात पोलीस प्रशासनाने निवेदन जारी केले आहे. यात म्हटले आहे की, निखील उर्फ भोला सुनिल अजबे (वय-२१ वर्षे ) रा.नारायणवाडी, चाळीसगांव याच्या विरुध्द चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन येथे जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, जबरी चोरी, दुखापत यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. या आरोपीस जुलै -२०२२ मध्ये दोन वर्षाकरिता जळगांव जिल्ह्यातुन हद्दपार करण्यात आलेले होते. हद्दपार कालवधी मध्ये देखील सदर आरोपीने हद्दपार आदेशाचे उल्लंघन करुन चाळीसगांव शहरात विविध गुन्हे केलेले होते.

या अनुषंगाने आगामी काळात होणार्‍या निवडणुका व विविध जाती-धर्माचे सण-उत्सव शांततेत पार पडावेत यासाठी या आरोपींविरुध्द कठोर कारवाई करण्याबाबतचे आदेश पोलीस अधिक्षक राजकुमार यांनी जळगांव जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना दिलेले आहेत. या आदेशान्वये व अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे आणि सहा.पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक के. के. पाटील आणि त्यांच्या सहकार्‍यांनी पोना/२८९७ विनोद भोई, पोना/३१०५ तुकाराम चव्हाण अशांनी वर नमुद इसमाविरुध्द महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतींचे विना परवाना प्रदर्शन करणार्‍या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स), वाळु तस्कर व अत्यावश्यक वस्तुंचा काळा बाजार करणारी व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचा अधिनियम १९८१ सुधारणा अधिनियम १९९६, २००९ व २०१५ चे कलम ३ (१) नुसार स्थानबध्द करणे बावतचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांना सादर करण्यात आला होता.

त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील व त्यांचे सहकारी पोहेकॉ/दामोधरे यांनी तात्काळ पुढील कारबाई करुन सदर प्रस्तावावरुन दिनांक ३०/०१/२०२३ रोजी मा.जिल्हादंडाधिकारी सो.जळगांव यांनी वर नुमद इसमास स्थानबध्द करण्याबाबतचा आदेश काढला आहे. यामुळे सदर आरोपीला आज सपोनि.सागर ढिकले, पोना अमित बाविस्कर, पोकॉ अमोल भोसले, पोकॉ रविंद्र वच्छे यांच्या पथकाने अमरावती मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबध्द केले आहे.


 

 

Tags: #chalisgaon crime news #jalgaon #jalgaon police #maharashtra
Previous Post

“स्वरराज्ञी २०२३” मेहेंदळे ,तिवारी यांना प्रदान

Next Post

पिंप्राळा येथील विवाहितेचा छळ ; रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विवाहितेचा दागिन्यांसाठी छळ ; पतीसह चार जणांविरोधात गुन्हा

पिंप्राळा येथील विवाहितेचा छळ ; रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद
1xbet russia

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

March 30, 2026
“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे मंगळवारी आयोजन
1xbet russia

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘झिरो पेंडन्सी’ कारभार

March 30, 2026
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण
1xbet russia

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश
1xbet russia

हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प  विलास सायगावकर

March 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

March 30, 2026
“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे मंगळवारी आयोजन

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘झिरो पेंडन्सी’ कारभार

March 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon