• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तुम्हाला दहशतवाद परतायला हवा आहे का? भाजप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 12, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जम्मू व काश्‍मीरच्या माजी मुख्यमंत्र्यांना नजरकैदेतून मुक्त करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारला शरद पवार, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह काही नेत्यांनी पत्र लिहिलं आहे. हाच मुद्दा पवार यांनी एका पत्रकार परिषदेतही उपस्थित केला. त्यावरून महाराष्ट्र भाजपाने तुम्हाला दहशतवाद परतायला हवा आहे का? असा सवाल केला आहे.
जम्मू काश्‍मीरमधून 370 कलम रद्द करण्यात आल्यानंतर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. 370 कलम रद्द केल्यापासून जम्मू काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती व ओमर अब्दुल्ला यांच्यासह काही नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.
यासंदर्भात शरद पवार, ममता बॅनर्जी यांच्यासह काही नेत्यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले होते. बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेतही शरद पवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. काश्‍मीर संवेदनशील प्रदेश आहे. या गोष्टीमुळे त्या राज्यातील लोकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो. त्यांची मानसिकता देशविरोधी होऊ शकते. त्यामुळे जे झाले, ते झाले. या नेत्यांना तात्काळ मुक्त करा व जम्मू काश्‍मीरमधील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी मदत करा. असे पत्र केंद्राला लिहिले आहे, अशी माहिती पवार यांनी दिली. पवार यांच्या या विधानावर महाराष्ट्र भाजपानं काही प्रश्न विचारले आहेत. आदरणीय शरद पवार, तुमच्या लेखी सामान्य स्थिती म्हणजे नक्की काय हो? तुम्हाला रोजची दगडफेक पुन्हा हवी आहे का? तुम्हाला दहशतवाद परतायला हवाय का? तुम्हाला अनुच्छेद पुन्हा हवाय का?,असे प्रश्न उपस्थित केले आहेत. जम्मू काश्‍मीरमध्ये नजरकैदेत ठेवलेल्या नेत्यांच्या सुटकेचा मुद्दा वारंवार उपस्थित केला जात आहे. लोकसभेत कॉंग्रेसनंही हा प्रश्न मांडला होता. त्याचबरोबर इतरही नेत्यांनी यावरून सरकारवर टीका केली होती.


 

 

Previous Post

मार्च महिन्यातील सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू राहणार

Next Post

पुण्यात जळालेल्या अवस्थेतील मृतदेहाचे गुढ 

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पुण्यात जळालेल्या अवस्थेतील मृतदेहाचे गुढ 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद
1xbet russia

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

March 30, 2026
“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे मंगळवारी आयोजन
1xbet russia

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘झिरो पेंडन्सी’ कारभार

March 30, 2026
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण
1xbet russia

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश
1xbet russia

हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प  विलास सायगावकर

March 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

March 30, 2026
“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे मंगळवारी आयोजन

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘झिरो पेंडन्सी’ कारभार

March 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon