• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव जिल्ह्यातील ७५० शिक्षकांच्या मान्यतांची चौकशी सुरु

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 5, 2022
in खान्देश, जळगाव
0
जळगाव जिल्ह्यातील ७५० शिक्षकांच्या मान्यतांची चौकशी सुरु

जळगाव ( प्रतिनिधी ) – नाशिक विभागामध्ये शिक्षकांच्या मान्यता व शालार्थ क्रमांक देताना झालेले गैरव्यवहार समोर आले होते. शिक्षक आ.किशोर दराडे यांनी विधानपरिषदेत प्रश्न विचारल्यावर शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चु कडू यांनी शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांना बडतर्फ करणार असल्याचे जाहिर केले होते.या मान्यतांची ता चौकशी सुरू झाली असुन २०१५ ते २०१९ या काळात जिल्ह्यात ७५० शिक्षकांच्या मान्यता देण्यात आल्याने चौकशीसाठी उपसंचालकांची समिती दाखल झाली आहे.

नाशिक विभागात अनेक ठिकाणी बनावट प्रस्तावांवर शिक्षकांना मान्यता देण्यात आल्या शालार्थ आयडी देताना गैरव्यवहार झाले आहे. पाचोरा भडगाव तालुक्यात असेच प्रकार घडल्याने शिवसेनेचे आ. किशोर पाटील यांनी ही बाब समोर आणली होती. विधानसभेत त्यांनी लक्षवेधी मांडली होती. एप्रिल महिन्यात समितीचे गठण करण्यात आले होते. मात्र ही समिती आली नव्हती.
आता आ.किशोर दराडे यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर व तत्कालीन शिक्षणाधिकारी यांच्यावर ताशेरे ओढण्यात आल्याने त्यांच्या कार्यकाळातील वैयक्तीक मान्यतांची चौकशी करण्यासाठी औरगांबाद उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती दाखल झाली असुन माध्यमिक शिक्षण विभागात या समितीकडून फाईलींची तपासणी सुरू करण्यात आली आहे. नाशिक उपसंचालकांचे पथकदेखील चौकशीसाठी आले आहे.

या पथकात औरंगाबादचे उपसंचालक अ. सं. साबळे यांच्या अध्यक्षतेखाली बीडचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. विक्रम सारूक, शिक्षण विस्तार अधिकारी एन. जी. हजारे, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक जालनाचे सुनिल, बिडचे कनिष्ठ सहाय्यक राजू राठोड यांचा समावेश आहे.समितीचे अध्यक्ष उद्या येणार असुन नाशिक येथील पथकाकडूनदेखील चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. दोन पथक आले असल्याचे समजते. तपासणी करून अहवाल ८ तारखेला शासनाला सादर करावा असे आदेश शिक्षण संचालनालयाने दिले आहे.


 

 

Tags: #zp #jalgaon #maharashtra #shikshak sangh
Previous Post

एमआयडीसीत संशयास्पद फिरणाऱ्या तिघांना पकडले

Next Post

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

जळगावात घरफोडी: सोन्याच्या अंगठ्यांसह दुचाकी लांबवली

March 4, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

नातेवाईक असल्याचा बहाणा करून १.३५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026
परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी
1xbet russia

परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

जळगावात घरफोडी: सोन्याच्या अंगठ्यांसह दुचाकी लांबवली

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon