• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्हा परिषदेच्या आणखी ४ कर्मचाऱ्यांचे निलंबन, आतापर्यंत ८ जणांवर कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 19, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध

जिल्हा परिषदेच्या आणखी ४ कर्मचाऱ्यांचे निलंबन, आतापर्यंत ८ जणांवर कारवाई

जळगावात दिव्यांग तपासणीत आढळले बोगस

जळगाव प्रतिनिधी

राज्याच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या आदेशानुसार राज्यातील दिव्यांग कर्मचारी व दिव्यांग व्यक्तींच्या दिव्यांग प्रमाणपत्राची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.या तपासणीत जिल्हा परिषदेच्च्या ४ कर्मचाऱ्यांची निकषानुसार टक्केवारीत तफावत आढळून आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी चौघा कर्मचाऱ्याविरुद्ध बुधवार दि १४ जानेवारी रोजी निलंबनाची कारवाई केली आहे.

राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागामार्फत दिव्यांग कर्मचारी यांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. यात जळगाव जिल्हा परिषदेच्या विविध आस्थापनावर कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांची देखील तपासणी करण्यात येत आहे. या तपासणी दरम्यान दिव्यांग टक्केवारी तफावत आढळून आलेल्या कर्मचाऱ्याविरुध्द निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात येत आहे.

भालचंद्र नारायण पवार,आरोग्य सहाय्यक जिल्हा प्रशिक्षण केंद्र जळगाव, छाया घनश्याम भोळे,आरोग्य सहाय्यक प्राथमिक आरोग्य केंद्र वाघोड,संदीप विनायक सोनवणे, आरोग्य सेवक प्राथमिक आरोग्य केंद्र तरवडे ता. चाळीसगाव व गणेश मुरलीधर महाजन, आरोग्य सहाय्यक पिंपरखेड ता. भडगाव या चौघांच्या तपासणी दरम्यान तफावत आढळून आली असल्याने चौघाविरूध्द बुधवार दि १४ जानेवारी रोजी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

या पूर्वी देखील दिव्यांग कर्मचारी तपासणीत टक्केवारी तपासणीत तफावत आढळून आलेल्या चार कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे ही संख्या ८ झाली आहे. आणखी काही कर्मचारी निलंबनाच्या वाटेवर आहेत.


 

 

Previous Post

नवनिर्वाचित नगरसेवकांचा झंवर परिवाराच्या वतीने सत्कार

Next Post

जळगावच्या राजकारणातील ‘निर्विवाद किंगमेकर’: आमदार राजूमामा भोळे !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावच्या राजकारणातील ‘निर्विवाद किंगमेकर’: आमदार राजूमामा भोळे !

जळगावच्या राजकारणातील 'निर्विवाद किंगमेकर': आमदार राजूमामा भोळे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

तोतया सरकारी कर्मचाऱ्यांनी वृद्ध व्यक्तीच्या सोन्याच्या अंगठ्या केल्या लंपास

March 11, 2026
व्यावसायिकाच्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी मनोज वाणी यांना अटक
1xbet russia

मयत महिलेची एकमेव वारस असल्याचे सांगून भूमापन कार्यालयाची फसवणूक

March 11, 2026
उष्माघात कक्ष सज्ज, महापालिका रुग्णालयांमध्ये खाटा राखीव !
1xbet russia

उष्माघात कक्ष सज्ज, महापालिका रुग्णालयांमध्ये खाटा राखीव !

March 11, 2026
शांतता निर्मितीच्या प्रक्रियेत तरुणांचा सहभाग महत्त्वाचा
जैन कंपनी

शांतता निर्मितीच्या प्रक्रियेत तरुणांचा सहभाग महत्त्वाचा

March 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

तोतया सरकारी कर्मचाऱ्यांनी वृद्ध व्यक्तीच्या सोन्याच्या अंगठ्या केल्या लंपास

March 11, 2026
व्यावसायिकाच्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी मनोज वाणी यांना अटक

मयत महिलेची एकमेव वारस असल्याचे सांगून भूमापन कार्यालयाची फसवणूक

March 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon