• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वादळी वाऱ्याने झोपडी पडून मजुराचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 5, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
वादळी वाऱ्याने झोपडी पडून मजुराचा मृत्यू

भुसावळ तालुक्यातील घटना

भुसावळ (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यात सोमवारी दि. ३ जून रोजी आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील वांजोळा-साकेगाव रस्त्यावर असलेल्या शेतशिवारातील झोपडी पडून त्यात मजुराचा मृत्यू झाल्याची घटना मध्यरात्री घडली.

गिरधर बजरंग भिल (वय ५५) असे मृताचे नाव आहे. किशोर देवराम सावळे यांच्या वांजोळा शिवारातील शेतात गिरधर बजरंग भिल हे झोपडी टाकून राहत होते. सोमवारी दि. ३ जूनच्या रात्री अचानक वारा वादळ व पाऊस सुरू झाला. या वादळी पावसाने झोपडी पडून त्याखाली दबल्याने गिरधर भिल यांचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना पहाटे ५ वाजता लक्षात आली. त्यानंतर वांजोळा येथील ग्रामस्थांनी गिरधर भिल यांचा मृतदेह ट्रामा सेंटर, भुसावळ येथे नेला. घटनेची माहिती मिळताच शेतात नातेवाइकांनी आक्रोश केला. या प्रकरणी संबंधित पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

विनातिकीट प्रवाशांसह धुम्रपान करणारे, अनधिकृत विक्रेत्यांवर रेल्वे प्रशासनातर्फे कारवाई

Next Post

छत्तीसगड राज्यात लॉजमध्ये अपहरण करून डांबून ठेवलेल्या जळगावच्या तिघांची सुखरूप सुटका

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
छत्तीसगड राज्यात लॉजमध्ये अपहरण करून डांबून ठेवलेल्या जळगावच्या तिघांची सुखरूप सुटका

छत्तीसगड राज्यात लॉजमध्ये अपहरण करून डांबून ठेवलेल्या जळगावच्या तिघांची सुखरूप सुटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“मुलगा मानलेल्या” बहिणीच्या मुलाचा घातक कट!
1xbet russia

“मुलगा मानलेल्या” बहिणीच्या मुलाचा घातक कट!

September 14, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा

September 13, 2026
जळगावात जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला
1xbet russia

जळगावात जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला

September 13, 2026
जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’
जैन कंपनी

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

September 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

“मुलगा मानलेल्या” बहिणीच्या मुलाचा घातक कट!

“मुलगा मानलेल्या” बहिणीच्या मुलाचा घातक कट!

September 14, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा

September 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon