• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

युवासेनेचे आरोग्यविषयक कार्य उल्लेखनीय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 14, 2022
in खान्देश, जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – शुक्रवारी गणेशवाडी भागात युवासेनेतर्फे 15 ते 18 वयोगट तसेच फ्रंटलाइन वर्कर्स व ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण शिबीराचे आयोजन केले होते. शिबीराचे उद्घाटन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री यांनी “युवासेनेचे आरोग्यविषयक कार्य उल्लेखनीय व आदर्श आहे” अशा शब्दात प्रशंसा केली .

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे, महापौर जयश्री महाजन, माजी महापौर नितिन लढ्ढा, उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसेनेचे महानगरप्रमुख शरद तायडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख राध्येशाम कोगटा, युवासेना राज्य सहसचिव विराज कावडीया, युवासेना विस्तारक किशोर भोसले, जिल्हा युवा अधिकारी शिवराज पाटील, महानगर युवा अधिकारी स्वप्निल परदेशी, विशाल वाणी, युवतीसेना उपशहरप्रमुख वैष्णवी खैरनार, विभाग प्रमुख अमोल मोरे, उमाकांत जाधव, अमित जगताप, शिवसेना उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, प्रसिद्धी प्रमुख उमेश चौधरी, प्रकाश कावडीया, जितेंद्र छाजेड, पंकज बिर्ला, रवि शर्मा, नंदू पाटील, कुंदन काळे, चंद्रकांत मराठे आदी उपस्थित होते.

या शिबीराचे आयोजन 14 व 15 जानेवारी रोजी नानीबाई कॉम्प्लेक्स, गणेशवाडी येथे करण्यात आले आहे. जास्तीत नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन विराज कावडीया यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रितम शिंदे, आर्यन सुरवाडे, पवन चव्हाण, समिर कावडीया, पियुष गांधी, यश सपकाळे, हितेश ठाकरे, शंतनू नारखेडे यांनी परिश्रम घेतले.


 

 

Tags: #jalgaon yyvaseneche aarogyvishayak kary #maharashtra
Previous Post

रस्त्यात थांबवून शेतकऱ्यांकडून पालकमंत्र्यांचा सत्कार !

Next Post

महाधन क्रॉपटेकच्या साह्याने कांद्याच्या उत्पादनात १० टक्के वाढ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महाधन क्रॉपटेकच्या साह्याने कांद्याच्या उत्पादनात १० टक्के वाढ

महाधन क्रॉपटेकच्या साह्याने कांद्याच्या उत्पादनात १० टक्के वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon