जळगाव(प्रतिनिधी ) ;- येथील युवाशक्ती फाउंडेशन आयएमआरच्या स्टुडंट चॅरिटी ट्रस्टतर्फे आज रविवारी २३ रोजी सकाळी रेल्वेस्थानकावर रिक्षा व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांना किराणा साहित्याचे किट वाटप करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष विराज कावडिया, अमित जगतापयांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या किटचे वाटप केले.