• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अज्ञात माथेफिरूने अडीच लाखांचा हरभरा पेटवला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 18, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज

यावल तालुक्यातील किनगाव येथील शेतकऱ्याचे नुकसान; गुन्हा दाखल

यावल ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील किनगाव बुद्रुक गावातील एका शेतकऱ्याचा हरभरा कापून ठेवला होता. दरम्यान या हरभऱ्याला कोणीतरी अज्ञात माथेफिरूने आग लावली. ही घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. या घटनेत शेतकऱ्यांचे सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. यावर पोलीस स्टेशनला याबाबतची नोंद करण्यात आली आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे मुरली कोळी असे नाव आहे. गेल्या वर्षी देखील त्यांच्याच शेतातील मका पीकदेखील अज्ञाताने जाळून टाकला होता. आता हरभरा पीक जाळून टाकल्यामुळे ते हतबल झाले आहे. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुरली कोळी यांनी आपल्या शेतात पाच एकर क्षेत्रावर हरभरा पीक लागवड केली होती. हरभरा पीक आता कापणी योग्य झाल्यानंतर त्यांनी सदर हरभरा कापून शेतात एका ठिकाणी ढीग करून ठेवला होता.
शनिवारी रात्री कोणीतरी अज्ञात माथेफिरूने ढीग करून ठेवण्यात आलेल्या हरभऱ्याला आग लावून दिली. हा प्रकार निर्दशनास येताच शेतकऱ्यांनी शेतात धाव घेतली. बघता-बघता डोळ्यांसमोरच संपूर्ण मेहनतीने काढलेला हरभरा, डोळ्यांसमोरच पूर्णपणे पेटून खाक झाला. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात शेतकऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात माथेफिरूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संदीप सूर्यवंशी, पोलिस नाइक किशोर परदेशी करीत आहे.

 

 

Tags: #yawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

जळगाव जिल्हा परिषदेचे नूतन सीईओ मीनल करनवाल यांची नियुक्ती

Next Post

अनेर-सातपुडा परीसरात बिबट्याचा धुमाकूळ, १५ दिवसांत ४ जनावरे केली फस्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अनेर-सातपुडा परीसरात बिबट्याचा धुमाकूळ, १५ दिवसांत ४ जनावरे केली फस्त

अनेर-सातपुडा परीसरात बिबट्याचा धुमाकूळ, १५ दिवसांत ४ जनावरे केली फस्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खिसेकापू टोळीतील ३ महिला ताब्यात; ३२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

खिसेकापू टोळीतील ३ महिला ताब्यात; ३२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

February 24, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

सोलर बसवण्याच्या वादातून हाणामारी, लोखंडी पाईपने तरुणावर हल्ला

February 24, 2026
तलवार घेऊन दहशत माजवणारा तरुण जेरबंद
1xbet russia

तलवार घेऊन दहशत माजवणारा तरुण जेरबंद

February 24, 2026
भुसावळ–रामदेवरा रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी
1xbet russia

भुसावळ–रामदेवरा रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी

February 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खिसेकापू टोळीतील ३ महिला ताब्यात; ३२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

खिसेकापू टोळीतील ३ महिला ताब्यात; ३२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

February 24, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी

सोलर बसवण्याच्या वादातून हाणामारी, लोखंडी पाईपने तरुणावर हल्ला

February 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon