• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘या’ कारणासाठी महाराष्ट्र स्टुडंट युनियनचे अन्नत्याग साखळी उपोषण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 23, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यातील खासगी शाळेच्या मनमानी कारभार सुरू असून शाळेची फी न दिल्यामुळे काही विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचीत रहावे लागत आहे. विरोधात आज महाराष्ट्र स्टुंडंट युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज शुक्रवारी २३ जुलै रोजीपासून अन्नत्याग साखळी उपोषणाला सुरूवात करण्यात आली आहे.

दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, महाराष्ट्र स्टुडंट युनियनच्या वतीने खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून जबरदस्ती फी वसूल होत असल्याबाबतची तक्रार व निवेदन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, शिक्षणाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती यांना दिले होते. परंतु जिल्हा प्रशासनाने कोणतेही उत्तर अद्यापपर्यंत प्राप्त झाले नसल्यामुळे किंवा अद्यापपर्यंत कोणतीच ठोस कारवाई जिल्हा प्रशासन किंवा शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आलेले नसल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून आज शुक्रवार 23 जुलै रोजी सकाळी 11 वाजेपासून महाराष्ट्र स्टुडंट युनियनचे सदस्य व पदाधिकारी यांनी अन्नत्याग साखळी उपोषण करण्यास सुरुवात केली आहे.

दिलेल्या निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की, प्रतिकूल परिस्थितीत देखील सर्वसामान्य पालक आपल्या पोटाला चिमटा काढून शाळेची फी भरण्यास तयार आहे. परंतु कोरोनाच्या काळातील परिस्थितीत खाजगी शाळांची मनमानी थांबवण्यासाठी आपण ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. म्हणून प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी केली होती की, खाजगी शाळांनी फक्त शिकवणी शुल्क आकारून पालकांना फी भरण्यासाठी सुलभ हप्ते प्रदान करून विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची गळचेपी थांबवावी. परंतु प्रशासनाकडून कोणताच निर्णय होत नसल्याने नाईलाजास्तव आज विद्यार्थ्यांचे न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. या निवेदनावर ॲड. अभिजीत रंधे, निलेश जाधव, सचिन बिराडे, चेतन चौधरी, निखील बिरारी, संदीप कोळी, अतुल बनसोडे, दीपक सपकाळे, आकाश धनगर, दिनेश जाधव, नारायण सपकाळे यांच्यासह आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.


 

 

Previous Post

हरीविठ्ठल नगरात गुरूपौर्णिमानिमित्त वृक्षारोपण

Next Post

तांबापूरातील रेशनधारकांना दोन महिन्यांपासून धान्य नाही ; लोकसंघर्ष मोर्चाचे निवेदन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

तांबापूरातील रेशनधारकांना दोन महिन्यांपासून धान्य नाही ; लोकसंघर्ष मोर्चाचे निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश
1xbet russia

पैसे दुप्पट करण्याचे आमिष :  अमळनेरच्या व्यापाऱ्याला ११ लाखांचा गंडा

March 2, 2026
रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!
1xbet russia

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!

March 2, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात

March 2, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाच्या खर्चात महावितरणमुळे

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश

पैसे दुप्पट करण्याचे आमिष :  अमळनेरच्या व्यापाऱ्याला ११ लाखांचा गंडा

March 2, 2026
रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon