जळगाव;- भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेतर्फे शहरातील गरजूंना अन्नदान करण्यात येत आहे. याप्रसंगी राष्ट्रीय खजिनदार निलेश अजमेरा, जिल्हा अध्यक्ष हितेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अजय पाटील, शहर अध्यक्ष हर्षल मावळे , जिल्हा सचिव रुपेश अजमेरा, जिल्हा कार्याध्यक्ष अमिन शेख, शहर सचिव बापू सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना शेख, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण पठाण, नकुल भदादे, सिद्दीक खाटीक, ललित भोळे, मोसिन खाटीक, निलेश कोली आदींनी सहभाग घेतला .