• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर   प्लस संस्थे द्वारे   मानेगावला वृक्षारोपण संपन्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 25, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर   प्लस संस्थे द्वारे   मानेगावला वृक्षारोपण संपन्न

जळगाव ( प्रतिनिधी ) – येथिल वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर प्लस या संस्थे व्दारे मानेगाव येथे सरपंच,उप सरपंच यांच्या सहकार्याने वृक्षारोपण कार्यक्रम अतिशय उत्साहात घेण्यात आला.
मुक्ताईनगर तालुक्यातील मानेगाव येथे मार्कंडेय ऋषिंच्या मठा जवळ हे वृक्षारोपण करण्यात आले.तेथिल युवक आणि ग्रामस्थांनी झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली आहे.
वृक्षारोपणा साठी वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर प्लस या संस्थेच्या अध्यक्ष शांता वाणी, कोषाध्यक्ष हेमलता कुलकर्णी, नंदाताई पाटील, शालिनी पाटील,निवेदिता ताठे,कल्पना बोरसे,संध्या वाणी, उर्मिला तांबट,मिना पाटील,मिना महाजन,मंगला सोनवणे,अलका पाटील ह्या भगिनी मानेगावला गेल्या  होत्या. वृक्षारोपण प्रसंगी मानेगावच्या सरपंच लिना पाटील संभाजी पाटील ,उप सरपंच चेतना पाटील,माजी सरपंच रविंद्र पाटील,माजी पं.स.सदस्य लताबाई पाटील, पोलिस पाटील दिलीप पाटील, चंद्रकांत पाटील,प्रिती कोळी,सोनाली पाटील, शांताराम पाटील,भुषण पाटील,विठ्ठल पाटील, समाधान पाटील,रविंद्र पाटील, समाधान पांदे,आशा पाटील,शारदा पाटील, उज्वला पाटील,साक्षी पाटील,रितु पाटील, हर्षदा पाटील, पुर्वी पाटील आदि स्री पुरुष कार्यकर्ते व लहान मुले मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
विठ्ठल पाटील यांच्याकडे झालेल्या कार्यक्रमात सरपंच लिना पाटील यांनी शांता वाणी यांचा सत्कार केला तर संस्थेच्या सर्व सभासदांना गुलाब पुष्प देवून त्यांचाही सत्कार ग्रामस्थां तर्फे करण्यात आला.यावेळी संस्थेच्या कामाची माहिती शांता वाणी यांनी करुन दिली.सरपंच व विठ्ठल पाटील यांचा संस्थे तर्फे शाल गुलाब पुष्प देवून सत्कार करण्यात आला.यावेळी विठ्ठल पाटील यांनी गावातील एकी आणि कामकाजाची माहिती देवून झाडे जगविण्याची हमी दिली.शेवटी हेमलता कुलकर्णी यांनी सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले.


 

 

Tags: वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर   प्लस संस्थे द्वारे   मानेगावला वृक्षारोपण संपन्न
Previous Post

जळगावात शासकीय रुग्णालय रामभरोसे, सुरक्षा व्यवस्था चोख नसल्याने प्रश्नचिन्ह !

Next Post

बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ, केवळ ५०० रुपयांच्या कारणावरून तरुणाचा धारदार शस्त्राने केला खून!
1xbet russia

खळबळ, केवळ ५०० रुपयांच्या कारणावरून तरुणाचा धारदार शस्त्राने केला खून!

March 23, 2026
जळगावात हिंदुत्वाचा हुंकार!
1xbet russia

जळगावात हिंदुत्वाचा हुंकार!

March 22, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

जळगावात भरदिवसा घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास

March 22, 2026
नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
1xbet russia

बुधगाव येथे ८ लाखांचा ऐवज लंपास

March 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खळबळ, केवळ ५०० रुपयांच्या कारणावरून तरुणाचा धारदार शस्त्राने केला खून!

खळबळ, केवळ ५०० रुपयांच्या कारणावरून तरुणाचा धारदार शस्त्राने केला खून!

March 23, 2026
जळगावात हिंदुत्वाचा हुंकार!

जळगावात हिंदुत्वाचा हुंकार!

March 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon