• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

व्यवसायात सातत्याने अपडेट राहा,उत्कृष्ट अन्नसेवा कायम ठेवा : आ. राजूमामा भोळे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 9, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
व्यवसायात सातत्याने अपडेट राहा,उत्कृष्ट अन्नसेवा कायम ठेवा : आ. राजूमामा भोळे

खान्देश केटरिंग असोसिएशनतर्फे ‘फॉस्टेक’ प्रशिक्षण

जळगाव (प्रतिनिधी) :- आपल्या व्यवसायात टापटीपपणा ठेवा. भोजन उत्कृष्ट पद्धतीने तयार करून किचनमध्ये कायम स्वच्छता ठेवा. चांगल्या बाबींवर भर देऊन व्यवसायात सातत्याने अपडेट राहा, उत्कृष्ट अन्नसेवेतून चांगली लोकप्रियता घडून येते असे प्रतिपादन आ. राजूमामा भोळे यांनी केले.

खान्देश केटरिंग असोसिएशन, जळगांव व अन्न व औपथ प्रशासन विभाग जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने जळगांव जिल्ह्यातील केटरिंग सेवा पुरविणारे सर्व अन्न व्यावसायिक यांचेसाठी आज दि.०९ जानेवारी रोजी केमिस्ट भक्न येथे सकाळी ११.०० वाजता पी-टेक सोल्ल्युशन याच्यामार्फत फॉस्टेक प्रशिक्षण आयोजीत करण्यात आले होते. उदघाटनावेळी मंचावर अध्यक्षस्थानी आ. राजूमामा भोळे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त संतोष कांबळे, जीएम फाउंडेशनचे आरोग्यदूत पितांबर भावसार, असोसिएशनचे अध्यक्ष सत्यनारायण जोशी, उपाध्यक्ष गोपाल अग्रवाल, सचिव रतन सारस्वत, सहसचिव दिनेश टाटिया, खजिनदार राजेंद्र वैष्णव उपस्थित होते.

सुरुवातीला दीपप्रज्वलन करून महादेव-पार्वती यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर प्रस्तावनेतून सचिव रतन सारस्वत यांनी असोसिएशन व कार्यक्रमाविषयी माहिती दिली. सहायक आयुक्त संतोष कांबळे यांनी मनोगतातून अन्न व औषध मानकाबाबत माहिती दिली. यानंतर अध्यक्षस्थानावरून बोलताना आ. भोळे म्हणाले की, अन्न व्यावसायिकांनी किचनमध्ये काम करताना स्वच्छतेसाठी काळजी घ्यावी. उरलेल्या अन्नाची नासाडी टाळण्यासाठी सामाजिक संस्थांशी स्वतःला जोडून घ्या. म्हणजे गरजूंना उरलेले अन्न देऊन परोपकार साधता येईल, असे सांगून केटरिंग कामासाठी बालकामगार ठेऊ नका, १८ वर्षांवरील कामगार पहा. कामगारांप्रती कायम आपुलकी ठेवा, असेही सांगितले.

सूत्रसंचालन संजय दुसाने यांनी केले. आभार उपाध्यक्ष गोपाल अग्रवाल यांनी मानले. प्रशिक्षणासाठी जिल्हाभरातून १२० केटरिंग असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.

दिवसभरात प्रशिक्षण
अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने नागरिकांना सुरक्षित अन्न आणि निरोगी आहाराची उपलब्धता, वापर सुनिश्चीत करून भास्ताच्या अन्न सुरक्षा आणि पोषण परिवर्तन घडवुन आणण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्या अनुषंगाने हा उपक्रम घेण्यात आला. दिवसभर प्रशिक्षणात केटरिंग व्यवसायातील परवान्याबाबत सहायक आयुक्त संतोष कांबळे यांनी माहिती दिली. तर फास्टॅक विषयी पी-टेक सोल्युशनच्या वृषाली दुबे यांनी सविस्तर सांगितले. खाद्य उद्योगात कुशल/प्रशिक्षित मनुष्यबळाची उपलब्धता वाढवणे, जबाबदार खाद्य व्यवसायांद्वारे कायदा, नियम आणि नियमांचे स्वयं-अनुपालन करण्यासाठी सुधारित वातावरण तयार करणे, वर्तणुकीत बदल घडवून आणणे आणि देशात अन्न सुरक्षेची संस्कृती रुजवणे याविषयी माहिती सांगण्यात आली.

खराब तेलापासून बनणार ‘बायोडिझेल’
केटरिंग व्यवसायात अनेकदा तेलापासून खाद्यपदार्थ तयार केले जातात. त्यानंतर उरलेले तेल अखाद्य म्हणून अनेकवेळा टाकून देण्याची वेळ येते. याऐवजी हे खराब तेल विकत घेऊन त्याचा बायोडिझेल बनविण्यासाठी पुनर्वापर करण्यात येईल, अशी माहिती ‘रुका’प्रकल्पाचे तसेच हरिओम सर्व्हिसेसचे महेश बजाज यांनी उपस्थित व्यावसायिकांना माहिती देऊन सांगितली.


 

 

Tags: utkrusht annseva kayam theva-aa.rajumama bholevyevsayat sattyane updet raha
Previous Post

जामनेर येथे फातिमा शेख जयंतीनिमित्त अंनिसतर्फे अभिवादन

Next Post

दुचाकीचोराला एलसीबीकडून मुद्देमालासह अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दुचाकीचोराला एलसीबीकडून मुद्देमालासह अटक

दुचाकीचोराला एलसीबीकडून मुद्देमालासह अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू
1xbet russia

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

February 6, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

गर्दीचा फायदा घेत महिलेची सोन्याची बांगडी लंपास

February 5, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहन हस्तांतरण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 5, 2026
दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर
1xbet russia

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर

February 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

February 6, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल

गर्दीचा फायदा घेत महिलेची सोन्याची बांगडी लंपास

February 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon