• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मसाला व्यापाऱ्याला लुटणारे ७ संशयित जेरबंद, ३.५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 25, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मसाला व्यापाऱ्याला लुटणारे ७ संशयित जेरबंद, ३.५ लाखांचा मुद्देमाल जप्त

रावेर पोलिसांची मोठी कारवाई

रावेर ( प्रतिनिधी ) – बऱ्हाणपूर येथील एका मसाला व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्यांना अडवून ८ लाख रुपये लुटणाऱ्या टोळीचा रावेर गुन्हे शोध पथकाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी ७ संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बऱ्हाणपूर येथील मसाला व्यापारी दीपक सुरेश धर्मानी यांनी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांचे कर्मचारी गौरव वाघ आणि तौफिक तेली यांना सावदा, फैजपूर आणि रावेर भागात वसुलीसाठी पाठवले होते. रात्री ९ वाजेच्या सुमारास खानापूर आरटीओ बॅरेलजवळ ८ ते ९ इसमांनी त्यांची दुचाकी अडवून पैशांची बॅग हिसकावून नेली होती. याप्रकरणी ७ फेब्रुवारी रोजी रावेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

असा लागला तपासाचा सुगावा
पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला. घटनास्थळी सीसीटीव्ही नसल्याने आणि रात्रीची वेळ असल्याने सुरुवातीला अडचणी आल्या. पोलिसांनी रावेर, सावदा आणि फैजपूर परिसरातील तब्बल ६७ सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपासादरम्यान गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रावेरमधील बंडू चौक परिसरातील ७ जणांना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेले आरोपी
१) फारुख शेख रईस (१९)
२) अत्ताउल्लाह खान दाऊद खान उर्फ सोनू
३) शेख सईद शेख कादर उर्फ सुपडू
४) शेख समीर शेख कलीम उर्फ चिकू
५) राहील खान दाऊद खान
६) रहेमान खान अय्युब खान उर्फ भुऱ्या
७) अक्रम खान इस्माईल खान.

मुद्देमाल जप्त आणि मुख्य आरोपी फरार
पकडलेल्या आरोपींकडून पोलिसांनी २,५५,००० रुपये रोख आणि ९५,००० रुपये किमतीच्या दोन मोटारसायकल, असा एकूण ३,५०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी ‘शेख हसन शेख अफजल उर्फ हसन फावड्या’ हा सराईत गुन्हेगार असून तो सध्या फरार आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. न्यायालयाने आरोपींना २६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस निरीक्षक डॉक्टर विशाल जयस्वाल उपनिरीक्षक तुषार पाटील, सुनील वंजारी, कल्पेश आमोदकर, प्रमोद पाटील विशाल पाटील, सुकेश तडवी, श्रीकांत चव्हाण, विकारुद्दीन शेख, अतुल गाडीलोहार, गौरव बोने आणि सायबर विभागाच्या मिलिंद जाधव, गौरव पाटील या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली.


 

 

Tags: #raver crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

खिसेकापू टोळीतील ३ महिला ताब्यात; ३२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

Next Post

प्राध्यापकांसाठी आरोग्य विमा विषयक विकास संवाद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
प्राध्यापकांसाठी आरोग्य विमा विषयक विकास संवाद

प्राध्यापकांसाठी आरोग्य विमा विषयक विकास संवाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; एक मजूर जागीच ठार, दुसरा गंभीर जखमी

February 25, 2026
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पकडली दुचाकी चोरणारी टोळी
1xbet russia

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पकडली दुचाकी चोरणारी टोळी

February 25, 2026
६६ व्या वाढदिवसानिमित्त ६६ जणांना मिळाली नवी दृष्टी
1xbet russia

६६ व्या वाढदिवसानिमित्त ६६ जणांना मिळाली नवी दृष्टी

February 25, 2026
प्राध्यापकांसाठी आरोग्य विमा विषयक विकास संवाद
1xbet russia

प्राध्यापकांसाठी आरोग्य विमा विषयक विकास संवाद

February 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; एक मजूर जागीच ठार, दुसरा गंभीर जखमी

February 25, 2026
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पकडली दुचाकी चोरणारी टोळी

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पकडली दुचाकी चोरणारी टोळी

February 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon