• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

वृद्धेने टवाळखोरांना रागावले ; त्यातूनच भयंकर हत्याकांड घडले !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 8, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
‘अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन

पाचोरा तालुक्यात शेवाळे येथील घटनेचा यशस्वी तपास, तिघांना अटक

पाचोरा (प्रतिनिधी) :- तालुक्यातील शेवाळे येथे वृद्ध महिलेचा खून करुन त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना शुक्रवार दि. ५ जून रोजी रात्री घडली होती. याप्रकरणातील संशयित आरोपींना पोलिसांनी तपासचक्र फिरवित अवघ्या ४८ तासांत जेरबंद केले आहे.

पाचोरा तालुक्यातील शेवाळे येथे मयत महिला जनाबाई महारु पाटील (वय ८५) या वास्तव्याला होत्या. तर शेजारी त्यांचा मुलगा कृष्णराव माहरु पाटील हा राहत होता. दरम्यान, शुक्रवार दि. ५ जून रोजी कृष्णराव हा पाचोरा येथे मित्राच्या मुलाच्या वाढदिवानिमित्त गेला होता. वृद्ध महिला घरी एकटी असल्याचे हेरत चोरट्यांनी घरात प्रवेश केला. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी वृद्ध महिलेच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकून खून केला. त्यानंतर तिच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील सोनाच्या बाळ्या ओरबाडून नेत पसार झाले होते.

अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, पोलीस उपाधीक्षक धनंजय वेरूळे, पोलीस निरीक्षक प्रकाश काळे, उपनिरीक्षक विठ्ठल पवार, प्रकाश पवार, एलसीबी टीम, फॉरेन्सिक लॅब टीम आणि डॉग स्क्वॉड तातडीने घटनास्थळी दाखल होत याप्रकरणी तपास सुरु केला होता. दरम्यान, पोलिसांनी तपासचक्र फिरवित अवघ्या ४८ तासांत जेरबंद केले आहे. साहिल मुकद्दर तडवी (वय २१), राकेश बळीराम हतागडे (वय २१), आणि राजेश अनिल हतागडे (वय १८, सर्व रा. शेवाळे, ता. पाचोरा) असे अटक केलेल्या संशयित आरोपींचे नावे असून हे आरोपी गावातीलच असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

मयत जनाबाई यांच्या घराच्या ओट्यासमोर नेहमी बसायचो आणि टिंगल टवाळी करायचो. यावरुन जनाबाई यांनी आम्हाला खडसावले होते. याच रागातून जनाबाई यांच्या घरात चोरी करायची आणि त्यांचा “काटा काढायचा” असा कट रचला. ठरलेल्या कटाप्रमाणे दि. ५ जून रोजी रात्री जनाबाई यांच्या घराच्या मागच्या दाराने आत प्रवेश केला. त्यानंतर, जनाबाई यांना धारदार हत्याराने मारहाण करून त्यांचा खून केला आणि त्यांच्या कानातील सोन्याचे दागिने ओरबडून घेऊन अंधाराचा फायदा घेत तेथून पळ काढला, अशी कबुली तिन्ही आरोपींनी दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा संदिप पाटील, पिंपळगांव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे, पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा शेखर डोमाळे, शरद बागल सोबत पो.उप.निरी. विठठल पवार, ग्रे. पोउपनि, प्रकाश पाटील, सफौ. अतुल वंजारी, पोहेकों लक्ष्मण पाटील, पोकों जितेंद्र पाटील, भुषण पाटील, किशोर पाटील, चापोहेकों, भरत पाटील, महेश सोमवंशी, पिंपळगांव हरे.पो.स्टे. नेमणुकीचे येथील पोहेकों नरेंद्र नरवाडे, अभिजित निकम, अमोल पाटील, इमरान पठाण, मुकेश लोकरे, नामदेव इंगळे, मुकेश तडवी, चापोकॉ. सागर पाटील अशांनी केली असुन पुढील तपास पिंपळगांव हरे. पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे हे करीत आहेत.


Tags: #pachora crime news #jalgaon #maharashtra
Previous Post

सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कारात जळगाव जिल्ह्यात विविध संस्थांचा होणार सन्मान

Next Post

कुटुंबीय लग्नसमारंभात, चोरटयांनी बंद घर फोडून केला ३७ हजार रुपयांचा ऐवज लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

कुटुंबीय लग्नसमारंभात, चोरटयांनी बंद घर फोडून केला ३७ हजार रुपयांचा ऐवज लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ येथून २३ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त, तिघांना अटक
1xbet russia

तरुणाला धारदार हत्यारासह अटक, गुन्हा दाखल

June 8, 2025
‘अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन
1xbet russia

मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी ५ जणांना डोंगराळ भागातून अटक

June 8, 2025
अपघातात जखमी दुसऱ्या तरुणाचाही मृत्यू, नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन
1xbet russia

अपघातात जखमी दुसऱ्या तरुणाचाही मृत्यू, नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन

June 8, 2025
शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !
1xbet russia

विद्यार्थ्यांसाठी शहरात अत्याधुनिक अभ्यासिकेची सोय, लाभ घेण्याचे आवाहन

June 8, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ येथून २३ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त, तिघांना अटक

तरुणाला धारदार हत्यारासह अटक, गुन्हा दाखल

June 8, 2025
‘अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन

मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी ५ जणांना डोंगराळ भागातून अटक

June 8, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon