• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

उसनवारी पैसे परत मागणे भोवले, वृद्धाचा तरुणाने केला चॉपरने खून !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 8, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
उसनवारी पैसे परत मागणे भोवले, वृद्धाचा तरुणाने केला चॉपरने खून !

भडगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील घटना ५ तासात उघड

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कामगिरी

जळगाव (प्रतिनिधी) : भडगाव तालुक्यातील वरखेड ते पिंपरखेड गावाचे मधिल दगडाचे खदानीत दि. ८ मे रोजी सकाळी  ६५ वर्षीय वृद्धास काहीतरी घातक शस्त्राने मारहाण करून जिवे ठार मारल्याची घटना उघड झाली होती. याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) ५ तासात जलद तपास करीत एका २१ वर्षीय तरुणाला अटक केली. त्याने उसनवारी पैसे सारखे मागत असल्याने वृद्धाचा चॉपरने खून केल्याचे कबूल केले आहे. भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मयत सुपडू नाना वेलसे 

सुपडु नाना वेलसे (वय ६५, रा. पेठ भाग, भडगाव) असे मयत वृद्धाचे नाव आहे.  त्यांचा मृतदेह  भडगाव तालुक्यातील वरखेड ते पिंपरखेड गावाचे मधिल दगडाचे खदानीत दि. ८ मे रोजी सकाळी मिळून आला होता. त्यावरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील व त्यांचे पथक पोउपनिरी  गणेश वाघमारे, सफौ विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, विजय पाटील, रमेश जाधव अश्यांना घेवून घटनास्थळी वरखेड ता. भडगाव जवळील खदान येथे जावून त्यांनी मयताची ओळख पटविली. याप्रकरणी एलसीबीने तपास सुरु केला होता. त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, मयत सुपडु वेलसे हा संशयित आरोपी कुणाल उर्फ हितेश चुडामण मराठे (वय २१, रा. पेठ भाग भडगाव) याचे सोबत होता. त्यावरून वरील पथकाने कुणाल मराठे याचा पेठ भागात भडगाव येथे शोध घेवून त्यास ताब्यात घेतले.

संशयित आरोपी कुणाल मराठे याने गुन्हा कबूल केला. सुपडु वेलसे याचे कडून उसनवारीवर कुणाल मराठे याने पैसे घेतले होते. काही पैसे कुणाल मराठे याने वेलसे याला परत केले. परंतु तो वारंवार कुणालकडे पैसे मागुन तगादा लावीत होता. तसेच वारंवार कुणाल मराठे याचे घरी येवून त्याला व घरचे लोकांना गल्लीत मोठमोठ्याने अश्लील शिवीगाळ करीत होता. त्यामुळे कुणालच्या घरची मंडळी, आई व वडील हे घर सोडून निघून गेले होते. त्यामुळे कुणालला सुपडू वेलसे याच्यावर राग होता. सुपडु वेलसे यास दि. ०७ मे  रोजी “तुझे उधारीचे पैसे दयायचे आहे” असे सांगुन कुणालने एरंडोल रस्त्याला बोलावून ‘पिंपरखेडला एकजण पैसे देणार आहे, त्याचे कडून घेवून तुला देतो’ असे सांगुन वेलसे यास मोटार सायकलवर बसवून घेऊन गेला.

सुपडू वेलसे यांना वरखेड गावाचे पुढे पिंपरखेड गावाचे दिशेने कुणाल मराठे याने घेवून जावून उजव्या बाजुस असलेल्या दगडाच्या खदानीत नेत चॉपरने जीवे ठार मारले. त्यावरून एलसीबीने त्यास ताब्यात घेवून गुन्ह्याचे पुढील तपासकामी भडगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. सदरचा तपास हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उप विभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आला आहे.


 

Tags: https://kesariraj.com/vrudhacha-coparne-khun/
Previous Post

रामदेववाडी अपघात : कारचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Next Post

एरंडोल शहरात महायुतीच्या पदयात्रेमध्ये पदाधिकाऱ्यांचा सहभाग

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
एरंडोल शहरात महायुतीच्या पदयात्रेमध्ये पदाधिकाऱ्यांचा सहभाग

एरंडोल शहरात महायुतीच्या पदयात्रेमध्ये पदाधिकाऱ्यांचा सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon