• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विवरे बेंडाळे हायस्कूल मध्ये शोकसभेत स्व. गोदावरी पाटीलांना भावपूर्ण श्रद्धांजली 

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 12, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
विवरे बेंडाळे हायस्कूल मध्ये शोकसभेत स्व. गोदावरी पाटीलांना भावपूर्ण श्रद्धांजली 

रावेर ( प्रतिनिधी ) – शिक्षण विकास मंडळ संचलित श्री ग गो बेंडाळे हायस्कूल विवरे ता रावेर येथील सभागृहात समाजसेवक आणि शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ असलेल्या गोदावरी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माजी  खासदार डॉ. उल्हास पाटील , सुभाष पाटील व प्रमिलाताई यांच्या मातोश्री तसेच शिक्षण विकास मंडळ विवरे ता रावेर  या संस्थेच्या ज्येष्ठ सभासद  स्व. गोदावरी आई  वासुदेव पाटील यांचे दि.३ सप्टेंबर २०२५ बुधवार रोजी दुःखद निधन झाले. त्यांचे वय ९३ वर्षे होते. त्यानिमित्ताने शोक सभेचे आयोजन करण्यात आले.स्व.गोदावरी आईच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार व फुले अर्पण करून विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शोक सभेसाठी शास्त्री विद्यालय पिंपळगाव बु ॥ ता.भुसावळ येथील माजी मुख्याध्यापक श्री.शांताराम पाटील , संस्थेचे चेअरमन प्रा. शैलेश राणे,ज्येष्ठ संचालक व्ही.एस.राणे, विवरे बु॥ चे माजी सरपंच पत्रकार वासुदेव नरवाडे यांनी स्व. गोदावरी आईच्या पुण्यात्म्यास चिरशांती लाभावी म्हणून श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले.शाळेचे चेअरमन मा प्रा.शैलेश राणे, व्हा.चेअरमन गोपाळ राणे, सचिव केशव राणे, ज्येष्ठ संचालक धनजी लढे, व्ही.एस.राणे, रामचंद्रराव देशमुख, दिलीप राणे,शाळेचे मुख्याध्यापक पी.एच.वायकोळे, पर्यवेक्षक आर.टी.कोल्हे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका हर्षा बेंडाळे व्यासपीठावर होते. शोक सभेचे सूत्रसंचालन एस.व्ही.येवले सर यांनी केले.प्रसंगी शाळेतील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक ,माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक  शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी प्राथमिक विभागातील सर्व शिक्षिका , प्राथमिक व माध्यमिक चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

सावद्यात रंगला भुलाबाईचा सांस्कृतिक महोत्सव

Next Post

भिडे गुरूजींसह केंद्रीय मंत्र्यांकडून पाटील परिवाराचे सांत्वन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विवरे बेंडाळे हायस्कूल मध्ये शोकसभेत स्व. गोदावरी पाटीलांना भावपूर्ण श्रद्धांजली 

भिडे गुरूजींसह केंद्रीय मंत्र्यांकडून पाटील परिवाराचे सांत्वन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
1xbet russia

विश्वासघाताने ३ लाखांचे टरबूज लंपास; ट्रक मालक, चालकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

किराणा दुकानासमोरून सोयाबीन तेलाचे ३ बॅरल लंपास; ३३ हजारांची चोरी

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon