• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विवाहितेच्या आत्महत्येनंतर सात जणांवर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 2, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत
0
विवाहितेच्या आत्महत्येनंतर सात जणांवर गुन्हा दाखल

जळगाव तालुक्यातील भादली येथील धक्कादायक घटना

जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील भादली येथील एका विवाहितेने शनिवार दि. २ मार्च रोजी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र ही आत्महत्या नसून तिला सासरच्या मंडळींनीच मारले असल्याचा आरोप व तशी फिर्याद विवाहितेच्या भावाने दिल्याने नशिराबाद पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी दोन जणांना अटक करण्यात आले आहे.

जुलेखा गफ्फार पटेल (२८, रा. भादली, ता. जळगाव)  असे मयत महिलेचे नाव आहे. जुलेखा पटेल यांच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी कर्करोगाने निधन झाले. दोन मुले असल्याने ही महिला सासरीच राहत होती. शनिवार दि. २ मार्च रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर सासरच्या मंडळींनी तिच्या माहेरी ही बाब कळविली. त्यानुसार माहेरील मंडळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पोहचले. महिलेचा मृत्यू झाल्यानंतर सासरच्या मंडळींनी तिचा मृतदेह स्वत: न आणता रिक्षातुन रुग्णालयात पाठवून दिल्याचे माहेरच्या मंडळींचे म्हणणे आहे.

शासकीय रुग्णालयात नातेवाईकानीं एकच आक्रोश केला. जो पर्यंत सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली. या प्रकरणी मयत महिलेचे भाऊ हासीम याकूब पटेल यांनी नशिराबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सासू असरफ मुसा पटेल, जेठ कालू उर्फ गयासोद्दीन पटेल, हारुण पटेल, ईसा पटेल, जेठाणी मदिना पटेल, मीना पटेल यांच्यासह वसीम सलीम पिंजारी (सर्व रा. भादली) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यापैकी जेठ कालू पटेल व इसा पटेल यांना अटक करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मयत महिलेच्या माहेरची मंडळी सकाळी आठ वाजेच्या सुमारास रुग्णालयात पोहचले होते.  गुन्हा दाखल होऊन दोघांना अटक झाल्यानंतर संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास मृतदेह ताब्यात घेण्यात आला व माहेरी नेण्यात आला. या वेळी नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला. नशिराबाद पोलीस स्टेशनचे पीएसआय महेश घायतड तपास करीत आहे.


 

 

Tags: : https://kesariraj.com/vivahitechya-aatmahatenantar/#jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

बसप्रवासात चोरटयांनी लांबविले ६२ हजारांचे दागिने

Next Post

घरफोडीसह दुचाकी चोरी करणाऱ्या संशयिताला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
घरफोडीसह दुचाकी चोरी करणाऱ्या संशयिताला अटक

घरफोडीसह दुचाकी चोरी करणाऱ्या संशयिताला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

पावणेदोन लाखांच्या रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

April 1, 2026
जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा
Uncategorized

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक
1xbet russia

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

April 1, 2026
 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ
1xbet russia

 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ

March 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर

पावणेदोन लाखांच्या रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

April 1, 2026
जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon