• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

विवाहितेचा गळफास, आईचा मृतदेह पाहून चिमुकल्या झाल्या सुन्न…

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 26, 2023
in Uncategorized
0
विवाहितेचा गळफास, आईचा मृतदेह पाहून चिमुकल्या झाल्या सुन्न…

विवाहितेचा गळफास, आईचा मृतदेह पाहून चिमुकल्या झाल्या सुन्न…

चोपडा तालुक्यातील सुटकार येथील घटना

चोपडा (प्रतिनिधी) – तालुक्यातील सुटकार येथील २७ वर्षीय विवाहितेने घरी कोणी नसताना गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. अडावद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शीतल संदीप ठाकरे (वय २७, रा. सुटकार ता. चोपडा) असे मयत विवाहितेचे नाव आहे. पती, सासू सासरे, दोन मुली यांच्यासह ती गावात राहत होती. शेती करून ते गुजराण करतात. शुक्रवारी घरातील मंडळी शेतीकामाला गेलेली होती. घरात फक्त शीतल ठाकरे ह्याच होत्या. दुपारच्या वेळी त्यांनी गळफास घेतला. दरम्यान, काही वेळांनंतर शाळेतून त्यांच्या दोन्ही मुली (दोन्हींचे वय ३ ते ५ वर्ष) घरी आल्यावर त्यांना त्यांच्या आईने गळफास घेतल्याचे दिसून आले. काही क्षण त्या कोवळ्या जीवांना काहीच कळले नाही. आरडाओरडा करीत त्यांनी शेजारपाजारच्यांना सांगितले. तेव्हा घटना उघडकिस आली.

त्यानंतर  घरातील कुटुंबीय शेतातून घरी आल्यावर मयत विवाहितेस उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथे मृत घोषित करण्यात होते. शीतल ठाकरे यांचे माहेर हे चोपडा तालुक्यातील कोळंबा येथील असून, तालुक्यातील दोन्ही गावातील नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालय येथे गर्दी केली. दरम्यान, घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून अडावद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक गणेश बुवा यांचा मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जगदीश कोळंबे तपास करीत आहेत.

Tags: #chopda crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/vivahitecha-galfas-news/
Previous Post

छताला गळफास लावून इसमाची आत्महत्या

Next Post

पर्यटन स्थळांचा विकास निधी मिळण्यासाठी “डीपीआर” तयार करा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पर्यटन स्थळांचा विकास निधी मिळण्यासाठी “डीपीआर” तयार करा

पर्यटन स्थळांचा विकास निधी मिळण्यासाठी "डीपीआर" तयार करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !
1xbet russia

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !

June 20, 2025
पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !
1xbet russia

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

June 20, 2025
५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
1xbet russia

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
1xbet russia

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !

June 20, 2025
पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!