• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

विषारी द्रव प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 30, 2024
in क्राईम, जळगाव
0
विषारी द्रव प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू

यावल तालुक्यातील मालोद येथील घटना

यावल (प्रतिनिधी) :- तालुक्यातील मालोद येथील एका महिलेने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. उपचारदरम्यान महिलेचा जळगावांत मृत्यू झाला आहे. यावल पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.

तालुक्यातील मालोद गावातील मंगलाबाई प्रल्हाद सावले या ५७ वर्षीय विवाहितेने विषारी द्रव प्राशन केले होते. यानंतर तिला  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात रविवारी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विनोदकुमार गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुल करीत आहेत.

Tags: #yawal crime news #jalgaon #maharashtra police
Previous Post

उताऱ्यावर बोजा चढविण्यासाठी मागितली हजाराची लाच, तलाठ्यासह दोघांना अटक

Next Post

खिडकीतून शिरत दुचाकी शोरूममधून २५ हजार लांबवले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
खिडकीतून शिरत दुचाकी शोरूममधून २५ हजार लांबवले

खिडकीतून शिरत दुचाकी शोरूममधून २५ हजार लांबवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘गण गण गणांत बोते’च्या जयघोषाने जळगाव दुमदुमले
1xbet russia

‘गण गण गणांत बोते’च्या जयघोषाने जळगाव दुमदुमले

February 8, 2026
गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त कांचन नगर परिसरात भव्य पालखी सोहळा उत्साहात
1xbet russia

गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त कांचन नगर परिसरात भव्य पालखी सोहळा उत्साहात

February 8, 2026
भिरूड परिवारातर्फे संत गजानन महाराज यांचा प्रगटदिन उत्साहात
1xbet russia

भिरूड परिवारातर्फे संत गजानन महाराज यांचा प्रगटदिन उत्साहात

February 8, 2026
स्थायी समिती सभापती पदासाठी दीपक सूर्यवंशी, डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्यात चुरस
1xbet russia

स्थायी समिती सभापती पदासाठी दीपक सूर्यवंशी, डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्यात चुरस

February 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

‘गण गण गणांत बोते’च्या जयघोषाने जळगाव दुमदुमले

‘गण गण गणांत बोते’च्या जयघोषाने जळगाव दुमदुमले

February 8, 2026
गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त कांचन नगर परिसरात भव्य पालखी सोहळा उत्साहात

गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त कांचन नगर परिसरात भव्य पालखी सोहळा उत्साहात

February 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!