• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 8, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
१४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

जळगावातील घटना ; एकाविरुद्ध गुन्हा

जळगाव (प्रतिनिधी ) ;- जळगावातील एका परिसरात राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीशी घाणेरडे हातवारे करून तिच्या वडिलांना छापता बुक्क्यांनी मर्हां करणाऱ्या एका विरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात विनयभंग आणि पॉक्सो नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका १४ वर्षीय मुलीला घाणेरडे हहतवारे करून तिच्याकडून मोबाईल क्रमांकाची मागणी करणाऱ्या मिहीर प्रल्हाद भिडे वय २५ रा.याला मुलीला घाणेरडे हातवारे केल्याचा जाब विचारल्याने त्याने मुलीच्या वडिलांना शिवीगाळ आणि चापट बुक्क्यांनी मारहाण केली . याबाबत मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक मुबारक तडवी करीत आहे .


 

 

Tags: #crime#jalgaonvinaybhang
Previous Post

निशाने गावातील विवाहितेचा विनयभंग; धरणगाव पोलीसात एकावर गुन्हा दाखल

Next Post

हतनूर धरणाचे दहा दरवाजे एक मीटरने उघडले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
हतनूरचे सहा दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले

हतनूर धरणाचे दहा दरवाजे एक मीटरने उघडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘गण गण गणांत बोते’च्या जयघोषाने जळगाव दुमदुमले
1xbet russia

‘गण गण गणांत बोते’च्या जयघोषाने जळगाव दुमदुमले

February 8, 2026
गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त कांचन नगर परिसरात भव्य पालखी सोहळा उत्साहात
1xbet russia

गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त कांचन नगर परिसरात भव्य पालखी सोहळा उत्साहात

February 8, 2026
भिरूड परिवारातर्फे संत गजानन महाराज यांचा प्रगटदिन उत्साहात
1xbet russia

भिरूड परिवारातर्फे संत गजानन महाराज यांचा प्रगटदिन उत्साहात

February 8, 2026
स्थायी समिती सभापती पदासाठी दीपक सूर्यवंशी, डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्यात चुरस
1xbet russia

स्थायी समिती सभापती पदासाठी दीपक सूर्यवंशी, डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्यात चुरस

February 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

‘गण गण गणांत बोते’च्या जयघोषाने जळगाव दुमदुमले

‘गण गण गणांत बोते’च्या जयघोषाने जळगाव दुमदुमले

February 8, 2026
गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त कांचन नगर परिसरात भव्य पालखी सोहळा उत्साहात

गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त कांचन नगर परिसरात भव्य पालखी सोहळा उत्साहात

February 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon