• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

विनापरवाना लाकूड वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 9, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
विनापरवाना लाकूड वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

विनापरवाना लाकूड वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

एमआयडीसी पोलिसांची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील नेरी नाका परिसरात विनापरवाना अवैध लाकडांची वाहतूक करताना एका संशयित आरोपीना एमआयडीसी पोलीस स्टेशनने कारवाई केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गोपनीय बातमी मिळाली होती. दि. ८ नोव्हेंबर रोजी  टाटा कंपनीचा छोटा हत्ती वाहन (क्रमांक एमएच १५ डीके ३५६) या वाहनामध्ये अवैध लाकडाची वाहतुक होत आहे. बातमीनुसार संध्याकाळी साडेपाच वाजता नेरी नाका, पांचाळ गल्ली समोर रोडवर जळगाव टाटा कंपनीचा छोटा हत्ती वाहन मिळुन आले होते.  त्यामधे निंब जातीच्या झाडाचे ओले लाकुड मिळाले होते.

वाहनावर असलेला चालक सैय्यद मुस्तकिन सैय्यद मुनाफ (वय २५ वर्ष रा. लकडी वखार, शिवाजी नगर, जळगाव) हा लाकुड वाहतुकिचा परवाना नसताना अवैध लाकडांची वाहतूक करताना मिळून आला. म्हणून त्याच वाहनासह ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.  सदरची कारवाई  पोलीस निरीक्षक  यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, योगेश बारी, सिद्धेश्वर डापकर, राहुल रगडे, विशाल कोळी यांनी केलेली आहे.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/vinaparvana-lakud-vahtuk/
Previous Post

अल्पवयीन तरुणीला पळवून नेल्याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा

Next Post

सुट्ट्यांच्या दिवसातही वीजबिल भरणा केंद्र सुरु

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सुट्ट्यांच्या दिवसातही वीजबिल भरणा केंद्र सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉक्टर दिनानिमीत्त तज्ञांचा सत्कार
1xbet russia

सामनेर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी महेंद्र साळुंखे यांची निवड

July 1, 2025
गुन्हेगार सचिन उर्फ टिचुकल्यावर एमपीडीए कायदेअंतर्गत कारवाई
1xbet russia

गुन्हेगार सचिन उर्फ टिचुकल्यावर एमपीडीए कायदेअंतर्गत कारवाई

July 1, 2025
भांडेवाटपासाठी अपॉइंटमेंट प्रणाली लागू, बांधकाम कामगारांना ऑनलाईन नोंदणी आवश्यक
1xbet russia

कृषिदिनानिमित्त कार्यक्रम : शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे

July 1, 2025
भांडेवाटपासाठी अपॉइंटमेंट प्रणाली लागू, बांधकाम कामगारांना ऑनलाईन नोंदणी आवश्यक
Uncategorized

जाणत्या लेखकांकडून नवलेखकांनी सर्जनशीलतेचा वारसा घ्यावा – राहुल भंडारे

July 1, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉक्टर दिनानिमीत्त तज्ञांचा सत्कार

सामनेर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी महेंद्र साळुंखे यांची निवड

July 1, 2025
गुन्हेगार सचिन उर्फ टिचुकल्यावर एमपीडीए कायदेअंतर्गत कारवाई

गुन्हेगार सचिन उर्फ टिचुकल्यावर एमपीडीए कायदेअंतर्गत कारवाई

July 1, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon