• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

वारंवार वीजपुरवठा खंडित; उद्योजकांचे कोट्यवधींचे नुकसान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 8, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
एक स्त्री सक्षम होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब ; पर्यायाने समाज प्रगत होतो : महापौर दीपमाला  काळे

समस्या लवकरच सोडवणार – ना. गुलाबराव पाटील

जळगाव ( प्रतिनिधी ) –  तालुक्यातील उमाळा–नशिराबाद परिसरात विविध औद्योगिक कंपन्या कार्यरत आहेत. या सर्व कंपन्या नियमितपणे लाखो रुपयांची वीजबिले भरत असतानाही वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने उद्योजकांना कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे कर्जफेड व कामगारांचे पगार कसे करावेत, या चिंतेत कंपनीचे मालक आहेत. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जळगाव ग्रामीण इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष सचिन लढ्ढा यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील  यांच्या निवासस्थानी भेट घेऊन उद्योजकांची व्यथा मांडली.

त्यानंतर ही समस्या लवकरच सोडविण्यात येईल, असे आश्वासन ना. गुलाबराव पाटील यांनी दिले. यावेळी राजीव बियाणी, हरीश जोशी, मुकेश दहाड, ललित लढ्ढा, तुषार पाटील, गजेंद्र मराठे, नरेश बागडे आदी उद्योजक उपस्थित होते.

उमाळा येथील कंपन्यांनी वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडितमुळे झालेल्या नुकसानीबाबत महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना अनेक वेळा निवेदन दिले, मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे उद्योजकांनी सांगितले. यावेळी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, ही समस्या तातडीने सोडवून चिंचोली उपकेंद्रातून वीजपुरवठा सुरळीत केला जाईल. तसेच ५ केव्ही क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येणार असल्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमी होईल आणि कंपन्यांचे नुकसान टळेल.

उद्योजकांकडून ना. गुलाबराव पाटील यांचे आभार
उमाळा–नशिराबाद परिसरातील कंपन्यांसाठी चिंचोली येथील महावितरण उपकेंद्रात ३२ केव्ही ट्रान्सफॉर्मरसाठी निधी मंजूर करून काम सुरू करण्यात आले होते. आता पुन्हा ५ केव्हीचा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येणार असल्याने वारंवार होणारे ट्रिपिंग थांबेल व उद्योजकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान टळेल. त्यामुळे उद्योजकांनी ना. गुलाबराव पाटील यांचे शब्दसुमनांनी आभार मानले.

Tags: vijpurvyamule-udyojak-nuksan nivedan news
Previous Post

एक स्त्री सक्षम होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब ; पर्यायाने समाज प्रगत होतो : महापौर दीपमाला  काळे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एक स्त्री सक्षम होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब ; पर्यायाने समाज प्रगत होतो : महापौर दीपमाला  काळे
1xbet russia

वारंवार वीजपुरवठा खंडित; उद्योजकांचे कोट्यवधींचे नुकसान

March 8, 2026
एक स्त्री सक्षम होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब ; पर्यायाने समाज प्रगत होतो : महापौर दीपमाला  काळे
1xbet russia

एक स्त्री सक्षम होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब ; पर्यायाने समाज प्रगत होतो : महापौर दीपमाला  काळे

March 8, 2026
प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

जळगावात ६७ वर्षीय वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

March 8, 2026
पाण्याची टाकी स्वच्छ करताना तोल गेल्याने कामगाराचा मृत्यू
1xbet russia

पाण्याची टाकी स्वच्छ करताना तोल गेल्याने कामगाराचा मृत्यू

March 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एक स्त्री सक्षम होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब ; पर्यायाने समाज प्रगत होतो : महापौर दीपमाला  काळे

वारंवार वीजपुरवठा खंडित; उद्योजकांचे कोट्यवधींचे नुकसान

March 8, 2026
एक स्त्री सक्षम होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब ; पर्यायाने समाज प्रगत होतो : महापौर दीपमाला  काळे

एक स्त्री सक्षम होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब ; पर्यायाने समाज प्रगत होतो : महापौर दीपमाला  काळे

March 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!