• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

निंभोरा येथे वीजेच्या धक्क्याने वृध्दाचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 9, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

पाचोरा ( प्रतिनिधी ) – निंभोरा बुद्रुक येथील ६८ वर्षीय वृध्दाचा वीजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची शनीवारी घडली पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.कैलास नथ्थु पाखले (वाणी) (वय-६८) असे मयत वृध्द व्यक्तीचे नाव आहे.

कैलास पालखे हे शनिवारी सायंकाळी घरात इलेक्ट्रीकचे किरकोळ काम करीत असतांना त्यांच्या हाताला वायरचा स्पर्श झाल्याने वीजेचा धक्का बसला. त्यात ते जागीच ठार झाले त्यांना नातेवाईकांनी पाचोरा ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंके यांनी मयत घोषीत केले.

पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.गुन्हा पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून तपास स पो नि कृष्णा भोये यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार राकेश खोंडे तपास करीत आहेत. मयतावर रविवारी दुपारी निंभोरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना नातवंडे, जावई असा परिवार असून ते नाशिक येथील प्रमोद व सुधाकर पाखले यांचे वडील होत.


 

Tags: #nimbhora #jalgaon #maharashtra
Previous Post

मुक्ताईनगर : एक लाखाचा बनावट विदेशी मद्यसाठा जप्त

Next Post

मुक्ताईनगरात सात वाळूचे ट्रॅक्टर्स पकडले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मुक्ताईनगरात सात वाळूचे ट्रॅक्टर्स पकडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेपत्ता तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळला, नातेवाईकांकडून खून झाल्याचा संशय !
1xbet russia

बेपत्ता तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळला, नातेवाईकांकडून खून झाल्याचा संशय !

June 21, 2025
जागतिक वक्तृत्व स्पर्धेत नीर झालाचा वक्तृत्व स्पर्धेत सहभाग
जैन कंपनी

जागतिक वक्तृत्व स्पर्धेत नीर झालाचा वक्तृत्व स्पर्धेत सहभाग

June 21, 2025
जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये जागतिक योग दिन उत्साहात
1xbet russia

जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये जागतिक योग दिन उत्साहात

June 21, 2025
रूळ ओलांडताना धावत्या रेल्वेखाली आल्याने तरुणाचा मृत्यू
1xbet russia

शेतातील घरात काम करीत असताना १३ वर्षीय बालिकेचा सर्पदंशाने मृत्यू

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बेपत्ता तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळला, नातेवाईकांकडून खून झाल्याचा संशय !

बेपत्ता तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळला, नातेवाईकांकडून खून झाल्याचा संशय !

June 21, 2025
जागतिक वक्तृत्व स्पर्धेत नीर झालाचा वक्तृत्व स्पर्धेत सहभाग

जागतिक वक्तृत्व स्पर्धेत नीर झालाचा वक्तृत्व स्पर्धेत सहभाग

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon