• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

वीज तारा चोरणारी टोळी गजाआड; १०.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 16, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
वीज तारा चोरणारी टोळी गजाआड; १०.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

धरणगाव पोलिसांची मोठी कारवाई

धरणगाव ( प्रतिनिधी ) – धरणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत वीज तारांची चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अत्यंत धाडसी कारवाई करत पोलिसांनी अवघ्या चार तासांत आरोपींचा पाठलाग करून त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले. या कारवाईत एकूण १० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, यामुळे चोरीच्या मोठ्या रॅकेटचा उलगडा झाला आहे.

धरणगाव पोलीस ठाण्यात १४ फेब्रुवारी २०२६ रोजी वीज तारा चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने तपास पथक रवाना करण्यात आले. गुप्त माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे आणि त्यांच्या पथकाने सापळा रचला. १५ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करून अजय बापू गायकवाड याला अटक केली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, या गुन्ह्यात २ विधीसंघर्षित बालकांसह एकूण ९ जणांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.

इलेक्ट्रिक पोलवरून चोरी केलेली ४.५० लाख रुपये किमतीची तार, गुन्ह्यात वापरलेली बोलेरो पिकअप (क्र. एमएच ०४ जीएफ ४८७२), किंमत ६ लाख रुपये, एकूण १० लाख ५० हजार रुपये जप्त करण्यात आले आहे. पकडण्यात आलेल्या आरोपींनी केवळ धरणगावच नव्हे, तर चोपडा आणि अडावद परिसरातही वीज तारांची चोरी केल्याची कबुली दिली आहे. यामुळे या भागातील चोरीच्या अनेक घटनांची उकल होण्याची शक्यता आहे.

जळगाव पोलीस अधीक्षक  महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी आनंदराव घोलप आणि पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कामगिरी करण्यात आली. सपोनि प्रशांत कंडारे, हेड कॉन्स्टेबल योगेश सोनवणे, संघपाल तायडे, पोलीस कॉन्स्टेबल मोहन पाटील यांनी कारवाईत सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय बडगुजर करीत आहेत.

Previous Post

प्रभाग ५ मधील आरोग्य कार्यालयाची केली तपासणी, बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा

Next Post

भालोद मध्ये कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भालोद मध्ये कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

भालोद मध्ये कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

देवकर कॉलेजच्या प्राचार्यांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या !
1xbet russia

देवकर कॉलेजच्या प्राचार्यांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या !

February 16, 2026
गोदावरी प्रेसिडेन्शियल प्रीमियर लीग स्पर्धेत डॉ.उल्हास पाटील इग्लिश सीबीएसई सावदा विजेता!
1xbet russia

गोदावरी प्रेसिडेन्शियल प्रीमियर लीग स्पर्धेत डॉ.उल्हास पाटील इग्लिश सीबीएसई सावदा विजेता!

February 16, 2026
भालोद मध्ये कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद
1xbet russia

भालोद मध्ये कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

February 16, 2026
वीज तारा चोरणारी टोळी गजाआड; १०.५० लाखांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

वीज तारा चोरणारी टोळी गजाआड; १०.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

February 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

देवकर कॉलेजच्या प्राचार्यांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या !

देवकर कॉलेजच्या प्राचार्यांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या !

February 16, 2026
गोदावरी प्रेसिडेन्शियल प्रीमियर लीग स्पर्धेत डॉ.उल्हास पाटील इग्लिश सीबीएसई सावदा विजेता!

गोदावरी प्रेसिडेन्शियल प्रीमियर लीग स्पर्धेत डॉ.उल्हास पाटील इग्लिश सीबीएसई सावदा विजेता!

February 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!