• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

वीज गळती रोखा, सर्वोत्तम ग्राहक सेवेबरोबरच आर्थिक शिस्तही महत्वाची !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 11, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
वीज गळती रोखा, सर्वोत्तम ग्राहक सेवेबरोबरच आर्थिक शिस्तही महत्वाची !

कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर यांच्या महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना सूचना

जळगांव (प्रतिनिधी) :- विद्युत वितरण क्षेत्रात सर्वोत्तम ग्राहक सेवा देण्यासाठी वीज गळती रोखण्या बरोबरच नियमित देयकांची वसुलीसुद्धा महत्वाची आहे. या कामात ग्राहकांच्या सहकार्याबरोबरच विद्युत कर्मचारी, अधिकारी, अभियंते, आणि महावितरणची विविध कामे करणाऱ्या गुत्तेदारांची जबाबदारीही महत्वपूर्ण आहे. असा संवाद महावितरणचे कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर यांनी दि. १० जानेवारी रोजी जळगाव येथे जनमित्र, तंत्रज्ञ, अभियंते आणि अधिकारी यांच्याशी विविध बैठका आणि सभातून साधला.

कार्यकारी संचालक धनंजय औढेकर यांच्याकडे जळगाव परिमंडलाचे पालकत्व आहे. या पार्श्वभूमीवर औंढेकर शुक्रवारी जळगाव परिमंडलाच्या दौऱ्यावर होते. ग्राहकसेवा आणि महावितरणची आर्थिक शिस्त या संदर्भात निम्नस्तर ते वरिष्ठ स्तरावरील महावितरणच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. जनमित्र, तंत्रज्ञ, अभियंते आणि अधिकाऱ्यांची विस्तृत अशी भव्य सभा श्री संत बाबा हरदासराम समाज मंदिर या सभागृहात झाली. कार्यक्रमास जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी, अधिक्षक अभियंता अनिल महाजन, सहाय्यक महाव्यवस्थापक अशोक केदारे यांच्यासह जिल्ह्यातील महावितरणचे सर्व कार्यकारी अभियंते, उपकार्यकारी अभियंते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विजेच्या क्षेत्रात सर्वोतम ग्राहक सेवा देण्यासाठी महावितरण कटीबध्द आहे. अपेक्षीत सेवा देण्यासाठी पायाभूत सुविधा उभारणे आवश्यक असते. त्यासाठी मोठा भांडवली खर्च करावा लागतो. या भांडवलाची गरज वापरलेल्या विजेच्या महसुलातूनच भागवली जाऊ शकते. त्यासाठी ग्राहकांनी वापरलेल्या विजेची बिले त्या-त्या महिन्यात देय तारखेच्या आत वसुल झालीच पाहिजेत. शिवाय ज्या भागात विजेची वितरण व वाणिज्यीक हाणी अधिक आहे. तेथे अनाधिकृत विज वापर थांबवून किंबहुना आवश्यक तेथे विज चोरीच्या कारवाया झाल्या पाहिजेत. असेही आवाहन धनंजय औंढेकर यांनी केले.

महावितरण यंत्रणा आणि महावितरणची कामे करणाऱ्या कंत्राटदार एजन्सी यांच्यात योग्य समन्वय साधण्यासाठी संचालक औंढेकर यांनी गुत्तेदारासोबत स्वतंत्र बैठक घेतली. अचूक विजमिटर रिडींग, बिल प्रिंटींग व विज बिलाचे वेळेत वितरण करण्यासंबंधीही सुचना त्यांनी या वेळी दिल्या. प्रधानमंत्री हर घर मुफ़्त बिजली योजना, सौर कृषी पंप योजना आदी कामालाही गती देण्याचे आवाहन त्यांनी केले. इतर विज विषयक कामसंबंधी ही दक्षपणाने काम करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. ग्राहक सेवा आणि विजबिलाची वसुलीच्या कामात सामोहिकपणे कामगीरी करण्याच्या सुचनाही धनंजय औंढेकर यांनी विविध विज कर्मचारी संघटनांच्या बैठकीत दिल्या.


 

Tags: #jalgaon mahavitran #maharashtra #bharat
Previous Post

तरुणीचा फोटो एडिट करून केला व्हायरल, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

वीज कंपनीचा वरिष्ठ तंत्रज्ञ एसीबीच्या जाळ्यात, ४०० रुपयांची लाच घेतली !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वीज कंपनीचा वरिष्ठ तंत्रज्ञ एसीबीच्या जाळ्यात, ४०० रुपयांची लाच घेतली !

वीज कंपनीचा वरिष्ठ तंत्रज्ञ एसीबीच्या जाळ्यात, ४०० रुपयांची लाच घेतली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon