• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विधानसभेत आ. अबू आझमी निलंबित, औरंगजेबाविषयी विधान भोवले !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 5, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी अधिसूचना होणार जारी ; १२ जुलै रोजी निवडणूक

‘छावा’ चे पडसाद विधानसभेत, आवाजी मताने प्रस्ताव मंजूर

मुंबई (वृत्तसेवा) : समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना विधानसभेतून निलंबित करण्यात आले. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रस्ताव मांडल्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बहुमताने मंजूर झाल्याचे घोषित केले. त्यानंतर अबु आझमी यांना निलंबित केल्याचे घोषित केले.

विधानसभा सदस्य अबू आझमी यांनी विधानसभा सभागृहाच्या परिसरात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले होते की, औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. अशा स्वरूपाचे भलामण करणारे व छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल त्यांना निलंबित करा असा प्रस्ताव मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला. यावर आ. सुधीर मुनगंटीवार व आ. विजय वडेट्टीवार यांनी मत मांडले. आ. मुनगंटीवार यांनी छावा सिनेमातील उदाहरण दिले. यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सदस्यांना मंजूर असेल तर हात वर करा असे सांगितले. नंतर बहुमताने हा प्रस्ताव मंजूर करीत अबू आझमी यांना निलंबित केले.


 

 

Tags: vidhansabhet-aabu-aazmi-nilambit news
Previous Post

अवैध वाळू वाहतुकीचे ३ ट्रॅक्टर पकडले, सव्वा नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त

Next Post

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी होणार निवडणूक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी होणार निवडणूक

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी होणार निवडणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
1xbet russia

जळगावात ऑनलाईन परफ्युम विक्री व्यवसायाला सव्वा लाखांचा गंडा

April 11, 2026
हिंदू सिधु तीर्थस्थळ मंदिर उभारणीचा संकल्प आणि पारदर्शक कारभार
1xbet russia

हिंदू सिधु तीर्थस्थळ मंदिर उभारणीचा संकल्प आणि पारदर्शक कारभार

April 11, 2026
डॉ. आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर हल्ला
1xbet russia

डॉ. आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर हल्ला

April 11, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

जामनेरमध्ये व्यापाऱ्याकडून सव्वा लाखांची खंडणी वसूल

April 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

जळगावात ऑनलाईन परफ्युम विक्री व्यवसायाला सव्वा लाखांचा गंडा

April 11, 2026
हिंदू सिधु तीर्थस्थळ मंदिर उभारणीचा संकल्प आणि पारदर्शक कारभार

हिंदू सिधु तीर्थस्थळ मंदिर उभारणीचा संकल्प आणि पारदर्शक कारभार

April 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon