• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांचा संवाद !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 3, 2023
in Uncategorized
0

शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या

जळगाव (प्रतिनिधी) – नाशिक महसूल विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे व जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज धरणगाव तालुक्यातील बांभुरी बुद्रुक येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जात थेट संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. विभागीय आयुक्तांच्या हस्ते एका शेतकऱ्यांच्या कापूस पिकाची ई-पीक पाहणी ही करण्यात आली.

बांभुरी बुद्रुक येथील रघुनाथ साहेबराव पाटील या शेतकऱ्यांच्या गट नंबर ३३३ वरील कापूस पिकांची ई-पीक पाहणी विभागीय आयुक्तांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर गावातील शेतकऱ्यांची शिवार रस्त्यावर बैठक घेण्यात आली. यात शेतकऱ्यांच्या महसूल विषयक विविध अडचणी, प्रलंबीत प्रकरणांची माहिती जाणून घेत‌ या प्रकरणांचा तात्काळ निपटारा करण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्तांनी यावेळी सांगितले.

सातबारा उताऱ्यावरून पोटखराब क्षेत्र वगळले का  ? एक रूपयात पीक विमा योजनेचा अर्ज भरला का ? ई-पीक पाहणी करून घेतले का ? आदी प्रश्न विचारत विभागीय आयुक्तांनी शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या.  पीक विमा व ई-पीक पाहणीत गावात शंभर टक्के कामे झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

महसूल प्रशासनाच्या कामाबद्दल आपण समाधानी आहात का ? या प्रश्नांवर शेतकरी म्हणाले, महसूल प्रशासनाकडून आमचे महसूल विषयक कामे तसेच कागदपत्रांची कामे वेळेवर होत असतात. महसूल विभागाच्या कामाबद्दल आम्ही समाधानी आहोत.

कापूस फवारणी करतांना विषारी औषधांपासून स्वतःचा बचाव करावा. असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शेतकऱ्यांना केले. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण, अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन आदी उपस्थित होते.


 

Tags: #jalgaon news #jalgaon police #maharashtra #bharathttps://kesariraj.com/vibhagiy-aayukt-jilhadhikari-bhet/
Previous Post

स्तन कर्करोगाची लक्षणे दिसताच तपासणीला यावे, तज्ज्ञ डॉक्टरांची माहिती

Next Post

गोदावरी नर्सिंगतर्फे रॅलीद्वारे अवयवदानाची जनजागृती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

गोदावरी नर्सिंगतर्फे रॅलीद्वारे अवयवदानाची जनजागृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण
1xbet russia

“मॉर्निंग वॉक” साठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने दिली धडक, उपचारादरम्यान मृत्यू !

June 18, 2025
खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक
1xbet russia

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 18, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगावात घंटागाडी चालकांचे कामबंद, मक्तेदाराला साडेतीन लाखांचा दंड !

June 18, 2025
प्रशासकीय उत्कृष्ट कामगिरी : अधिकारी स्नेहा पवार, बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांचा होणार सन्मान
1xbet russia

प्रशासकीय उत्कृष्ट कामगिरी : अधिकारी स्नेहा पवार, बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांचा होणार सन्मान

June 18, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण

“मॉर्निंग वॉक” साठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने दिली धडक, उपचारादरम्यान मृत्यू !

June 18, 2025
खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 18, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon