• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी वावडदा येथील ग्रामसेवक निलंबित

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 26, 2024
in खान्देश, जळगाव
0
कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी वावडदा येथील ग्रामसेवक निलंबित

जिल्हा परिषद सीईओ अंकित यांची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील वावडदा येथील ग्रामसेवकांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली आहे. त्यांना ग्रामसेवक पदावरून निलंबित करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी बुधवारी दि. २६ जून रोजी दुपारी ३ वाजता काढले आहे. यामुळे जळगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबतचा पाठपुरावा उपसरपंच अनिल आत्माराम पाटील यांनी केला होता. वावडदा येथील ग्रामसेवक मिलिंद मिठाराम बाऊस्कर यांनी पदावर कार्यरत असताना मासिक सभेची नोंद प्रोसिडिंग बुकात वेळेवर न घेणे, ग्रामसभेची नोंद न ठेवणे, पाणीपुरवठा योजनेची व ग्रामनिधीची रक्कम परस्पर खर्च करून अपहार करणे, पंधरावा वित्त आयोग अंतर्गत अपहार करणे, इत्यादीप्रमाणे अनियमतता केल्याचे चौकशीअंती दिसून आले आहे. त्याबाबतचा अहवाल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी दि. १६ मे २०२४ रोजी सादर केला होता.

त्यानुसार शिस्तभंगाची कार्यवाही प्रलंबित होती. त्यानुसार बुधवारी दि. २६ जून रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी ग्रामसेवक मिलिंद बावस्कर यांना ग्रामसेवक पदावरून निलंबित केल्याचे आदेश काढले आहेत. त्यानंतर त्यांना पंचायत समिती, चोपडा हे मुख्यालय देण्यात आले आहे. यामुळे जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे.

 


 

 

Tags: #jalgaonshree ankitzp jalgaon
Previous Post

मतदान यादीत नाव आहे का खात्री करा ; प्रारूप यादी 25 जुलै रोजी प्रसिद्ध होणार

Next Post

कंटेनरखाली आल्याने मलकापूरचा तरुण ठार, एक जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कंटेनरखाली आल्याने मलकापूरचा तरुण ठार, एक जखमी

कंटेनरखाली आल्याने मलकापूरचा तरुण ठार, एक जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रस्ता सुरक्षा बळकटीकरणासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
1xbet russia

रस्ता सुरक्षा बळकटीकरणासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

June 23, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

मेहरूण परिसरामधून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण; एमआयडीसी पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

संत मुक्ताबाई मंदिर परिसरातून लोखंडी आसारी चोरी; दोघांविरुद्ध गुन्हा

June 23, 2026
शिवसेना शिंदे गटाचे ८ उमेदवार जाहिर, नाशिक, ठाणे, यवतमाळमध्ये सस्पेन्स कायम
1xbet russia

नाशिक पराभवानंतर शिंदे गटाचा संताप; भाजपवर विश्वासघाताचा आरोप

June 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रस्ता सुरक्षा बळकटीकरणासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

रस्ता सुरक्षा बळकटीकरणासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

June 23, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

मेहरूण परिसरामधून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण; एमआयडीसी पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon