• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

‘वारी’ म्हणजे अंतर्मनाचा प्रवास –  पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे चांदसर दिंडी सोहळ्यात भावनिक मनोगत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 8, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
‘वारी’ म्हणजे अंतर्मनाचा प्रवास –  पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे चांदसर दिंडी सोहळ्यात भावनिक मनोगत

चांदसर-पंढरपूर पायी दिंडी उत्साहात संपन्न; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची उपस्थिती

जळगाव ( प्रतिनिधी )- उपस्थित वारकऱ्यांशी संवाद साधताना पालकमंत्री पाटील म्हणाले, “ही भूमी संतांची आणि वारकऱ्यांची आहे. वारी ही केवळ पंढरीची वाट नसून, ती अंतर्मनाचा प्रवास आहे. वारीतून मिळणारी शिस्त, सेवा आणि श्रद्धा हे समाज बांधणारे घटक आहेत. कोणताही हुकूम न देता हजारो हात व पावले एकाच तालात चालतात, ही शिस्त प्रेरणादायी असून ती लष्करा इतकी कठोर पण प्रेमळ असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

मंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, यांनी आपल्या मनोगतात एक खास आठवणीचाही उल्लेख केला. “राज्यमंत्री होण्यापूर्वी मी पंढरपूरला गेलो असता, एका वृद्ध वारकरी मातेने मला थेट मंदिराच्या गाभाऱ्यात नेले. तिने मोठ्या आदराने ‘मंत्री आले, मंत्री आले’ असे म्हणून मला मार्ग करून दिला. आणि त्या दोन तासांतच मला राज्यमंत्री होणार असल्याचा संकेत मिळाला होता,” असे त्यांनी भावनिक स्वरात सांगितले. शेवटी त्यांनी सर्व वारकऱ्यांसाठी आणि शेतकरी बांधवांसाठी आरोग्य, सुख व समृद्धीच्या शुभेच्छा देत पंढरीच्या विठुरायाकडे साकडे घातले. यावेळी त्यांनी माजी आमदार कै. मुरलीधर अण्णा यांच्या आठवणींना उजाळा दिला.

चांदसर येथे श्रीक्षेत्र चांदसर ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा अत्यंत भक्तिभाव आणि उत्साहात संपन्न झाला. सलग 19 व्या वर्षीही पायी वारी आयोजित करण्यात आली असून, याचे आयोजन श्री दत्त भजनी मंडळ करत असून, जेडीसीसी बँकेचे चेअरमन तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, वाय. डी. पाटील, सुनील पवार, आधार कोळी , संजय साळुंखे यांच्या सहकार्याने व सक्रिय सहभागाने सोहळा पार पडला.

यंदाच्या दिंडी सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते श्रीक्षेत्र चांदसर येथून पंढरपूरकडे निघणाऱ्या पायी वारीस शुभेच्छा देत औपचारिक सुरुवात करण्यात आली.

या पायी दिंडी सोहळ्याला स्वामी ब्रह्मानंदजी महाराज, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, भाजपाचे ज्येष्ठ नेते पी.सी.आबा पाटील, रा.कॉ.चे    योगेश देसले, प्रकाश माळी, जेडीसीसी बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर जितेंद्र देशमुख, शेतकी संघाचे गजानन पाटील,  प्रकाश पाटील, नामदेव चौधरी यांच्यासह हजारोंच्या संख्येने भाविक व वारकरी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय पाटील सर यांनी केले. प्रास्ताविकात जेडीसीसी बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी गेल्या 19 वर्षांतील या दिंडीच्या आयोजना बाबत सविस्तर माहिती दिली. आभारप्रदर्शन विकास पाटील यांनी केले.


Tags: #gulabrav patil #shivsena #jalgaon #mharashtra #bharat
Previous Post

मुलाला मेसेज करून पित्याची आजाराला कंटाळून आत्महत्या

Next Post

एरंडोल पोलिसांकडून दुचाकी चोरटा अखेर गजाआड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अट्टल चोरट्यास शिताफीने अटक ; अनेक चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता

एरंडोल पोलिसांकडून दुचाकी चोरटा अखेर गजाआड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अपघातात जखमी दुसऱ्या तरुणाचाही मृत्यू, नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन
1xbet russia

अपघातात जखमी दुसऱ्या तरुणाचाही मृत्यू, नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन

June 8, 2025
शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !
1xbet russia

विद्यार्थ्यांसाठी शहरात अत्याधुनिक अभ्यासिकेची सोय, लाभ घेण्याचे आवाहन

June 8, 2025
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

कुटुंबीय लग्नसमारंभात, चोरटयांनी बंद घर फोडून केला ३७ हजार रुपयांचा ऐवज लंपास

June 8, 2025
‘अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन
1xbet russia

वृद्धेने टवाळखोरांना रागावले ; त्यातूनच भयंकर हत्याकांड घडले !

June 8, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अपघातात जखमी दुसऱ्या तरुणाचाही मृत्यू, नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन

अपघातात जखमी दुसऱ्या तरुणाचाही मृत्यू, नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन

June 8, 2025
शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !

विद्यार्थ्यांसाठी शहरात अत्याधुनिक अभ्यासिकेची सोय, लाभ घेण्याचे आवाहन

June 8, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon