• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वराडसीम येथील एकाला दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 19, 2021
in क्राईम, जळगाव
0

भुसावळ (प्रतिनिधी) – पोलीस प्रशासनाने गुन्हेगार आणि गुन्हेगारी टोळ्यांना हद्दपार करण्याचे सत्र सुरू ठेवत आता तालुक्यातील वराडसीम येथील सचिन संतोष सपकाळे याला दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
भुसावळातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी हद्दपारीचे अनेक प्रस्ताव तयार केले असून आता याला मंजुरी मिळत असल्याचे दिसून येत आहे. पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी गेल्या आठवड्यात खरात टोळीला हद्दपार केले. यानंतर दि.१७ ऑगस्ट रोजी राजू सूर्यवंशी यांच्यासह ८ जणांना दोन वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. या पाठोपाठ तालुक्यातील सचिन सपकाळेला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.

वराडसीम येथील सचिन सपकाळे याच्या हद्दपारीचा प्रस्ताव ४ जानेवारी २०२१ रोजी प्रांत कार्यालयात दाखल करण्यात आला होता. प्रांत सुलाणे यांनी पोलिस प्रशासनासह सचिन सपकाळे याचे म्हणणे ऐकून घेतले. यानंतर सचिनला दोन वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. दरम्यान, प्रांताचे आदेश भुसावळ तालुका पोलिसांकडे देण्यात आले असून ते सपकाळेला तातडीने हे आदेश बजावणार आहेत. यानंतर त्याला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात येणार आहे.

दरम्यान,शहरातील सुमारे १०० उपद्रवी व गुन्हेगारांना हद्दपार करण्यासाठी त्यांची कुंडली जमा करण्यात आली असून या पैकी पहिल्या टप्प्यात ५५ जणांच्या हद्दपारीचे प्रस्ताव तयार करून वरिष्ठांकडे पाठवण्यात आले आहे. पुन्हा ४५ प्रस्ताव पाठवले जाणार आहेत. यामुळे गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे


 

 

Previous Post

यावल तालुक्यातील चुंचाळे फाटा ते चुंचाळे गाव दरम्यानचा रस्ता दुरस्त करा – भीम आर्मीची मागणी

Next Post

एरंडोल येथे जागतिक छायाचित्र दिवस साजरा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

एरंडोल येथे जागतिक छायाचित्र दिवस साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon