• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

वनिता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा २४ डिसेंबर रोजी उद्‌घाटन सोहळा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 21, 2023
in आरोग्य, खान्देश, जळगाव
0
वनिता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा २४ डिसेंबर रोजी उद्‌घाटन सोहळा

मंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती

जळगाव (प्रतिनिधी) :- उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना अद्ययावत वैद्यकिय सुविधा मिळण्यासाठी शहरात सर्व सुविधायुक्त सुसज्ज रुग्णालय वनिता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली. त्याचा रविवार दि. २४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा उद्‌घाटन सोहळा संपन्न होत आहे.

वनिता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून एकाच छताखाली सर्व विकारांवरील उपचारांसह सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया व चाचण्या उपलब्ध होणार आहेत. रविवारी (दि.२४) होणाऱ्या उद्‌घाटन समारंभाचे अध्यक्ष शनेश्वर हेल्थकेअर प्रा.लि.चे अध्यक्ष ॲड.नारायण लाठी हे असतील तर उद्‌घाटक म्हणून राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना.गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री ना.गिरीष महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील, पद्मश्री ॲड.उज्ज्वल निकम, आ. सुरेश भोळे, माजी मंत्री सुरेशदादा जैन हे असणार आहेत. उद्‌घाटन सोहळ्यास खा. उन्मेष पाटील, खा. रक्षाताई खडसे, आ. लताबाई सोनवणे, आ. शिरीष चौधरी, आ.संजय सावकारे, आ.चिमणराव पाटील, आ.मंगेश चव्हाण, आ.किशोर पाटील, आ.चंद्रकांत पाटील, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हा सरकारी वकील ॲड.सुरेंद्र काबरा, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, क.ब.चौ.उ.म.वि.चे कुलगुरु डॉ.व्ही.एल.माहेश्वरी आदी उपस्थित राहणार आहेत.

वनिता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये इंटेसिव्हिस्टच्या सेवेसह अत्याधुनिक आय.सी.यु., मॉड्यूलर ग्लास ऑपरेशन थिएटर, हृदय शस्त्रक्रियेसाठी सुसज्ज कॅथलॅब, पूर्ण क्षमतेने कार्यरत असा आंतररुग्ण विभाग, वैद्यकियदृष्ट्या सुसज्ज व प्रशस्त रुम, वातानुकुलित जनरल वॉर्ड व शेअरींग रुम, २४ बाय ७ अपघात व आपत्कालीन विभाग, बाह्यरुग्ण विभाग, ३२ स्लाईस सी.टी.स्कॅन, स्ट्रेट टेस्ट टीएमटी, १.५ टेस्ला एम.आर.आय., सोनोग्राफी व पूर्णतः डिजीटल एक्सरे, पॅथॉलॉजी, फॉर्मसी, ॲडव्हॉन्स फिलिप्स अफिनिटी ७० २ डी इको, स्ट्रेन इमेजिंग, रिमोट हॉल्टर मॉनिटरींग, पूर्ण सुसज्ज कार्डियाक आयसीयू, २४ तास अँजियोग्राफी आणि अँजियोप्लास्टी सुविधांसह रक्तवाहिन्यांच्या इतर आजारांवर उपचार उपलब्ध आहेत.

या उद्‌घाटन समारंभास नागरिकांनी उपस्थित रहावे तसेच वनिता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून एकाच छताखाली उपलब्ध झालेल्या या वैद्यकिय सोईसुविधांचा लाभ उत्तर महाराष्ट्रासह शहरातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन वनिता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे शनेश्वर हेल्थकेअर प्रा.लि. चे व्यवस्थापकीय संचालक डॉ.भूषण सोमाणी, संचालिका डॉ.पूजा सोमाणी, संचालिका डॉ.मयुरी लाठी आदींनी केले आहे.


 

Tags: #jalgaon vanita hospital newshttps://kesariraj.com/vanita-maltispeshaliti-hospital/
Previous Post

ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद

Next Post

रस्ता अपघातात महिलेचा डोक्याला मार लागल्याने मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रस्ता अपघातात महिलेचा डोक्याला मार लागल्याने मृत्यू

रस्ता अपघातात महिलेचा डोक्याला मार लागल्याने मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon