• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वंचित बहुजन आघाडीच्या महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 29, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – वंचित बहुजन आघाडीच्या महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन महिला प्रदेश अध्यक्षा रेखा ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते . याबैठकीत शहर , तालुका व जिल्हा पदाधिकारी यांच्या कामांची समीक्षा करून त्यांच्याशी पुढच्या नियोजनाबद्दल संवाद साधण्यात आला.

या बैठकीत बहुजन आघाडी महिला प्रदेश अध्यक्षा रेखा ठाकूर, प्रदेश उपाध्यक्षा सविता मुंढे, प्रदेश उपाध्यक्ष गोविंद दळवी , प्रदेश सचिव डॉ अरुंधती शिरसाठ आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पत्रकारांशी बोलतांना रेखा ठाकूर यांनी सांगितले की, आगामी निवडणुका लक्षात घेता बुथ बांधणीला प्राधान्य देण्यात आले आहे. जिल्हा, तालुका, पंचायत समिती, जिल्हा परिषद व ग्राम शाखा व बूथ शाखा या सर्व स्तरांवर कार्यकर्त्यांची बांधणी करण्यात येत आहे. या माध्यमातून जनतेपर्यंत थेट पोहचत येत असते. वंचितांचे राजकारण करतांना पैशाचा वापर होवू शकत नाही. वंचित जनता हीच आमची ताकद आहे. या सर्व जनतेला संघटनेच्या माध्यमातून बांधून घेणे हे यामागील मुख्य सूत्र आहे.

वंचित बहुजन आघाडीचा स्वबळावर लढण्याचा निर्णय आहे. सर्व ठिकाणी आम्ही स्वबळावर लढणार आहोत. स्थानिक पातळीवर चांगले काम करणाऱ्या छोट्या मोठ्या संघटनांसोबत आम्ही जावू शकतो. परंतु, प्रस्थापित पक्षांसोबत आम्ही जाणार नाही. लोकांच्या बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. कार्यकर्त्यांनी जनतेत गेले पाहिजे, जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे, जनतेसाठी मदतीचे काम केले पाहिजे , संघटना बांधणीचे काम करून आपली ताकद निर्माण केली पाहिजे. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, मिलिंद सोनावणे, नरेश पाटील, दिनेश शिंपी, दादा राठोड आदी उपस्थित होते.


 

 

Previous Post

रावेर पोलीस स्थानकात बेवारस वाहनांचा झाला अखेर लिलाव

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज ९ बाधित रूग्ण आढळले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज ९ बाधित रूग्ण आढळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ : कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने प्राणघातक हल्ला करून पत्नीला संपवले..!
1xbet russia

खळबळ : कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने प्राणघातक हल्ला करून पत्नीला संपवले..!

March 19, 2026
न्यायालयाच्या तारखेवर न पाठविल्याने कैद्याकडून कर्मचाऱ्याला मारहाण !
1xbet russia

जळगाव जिल्हा कारागृहातून पलायन करणाऱ्या ९ जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता

March 18, 2026
बेकायदेशीर जमीन सरकारजमा करण्याचे तहसीलदारांचे आदेश
1xbet russia

पोटहिस्सा मोजणी, नकाशे अद्ययावीतीकरणास सुरुवात

March 18, 2026
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली ७५० वी जयंती : सांस्कृतिक कार्य विभागाची आध्यात्मिक मानवंदना
1xbet russia

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली ७५० वी जयंती : सांस्कृतिक कार्य विभागाची आध्यात्मिक मानवंदना

March 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खळबळ : कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने प्राणघातक हल्ला करून पत्नीला संपवले..!

खळबळ : कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने प्राणघातक हल्ला करून पत्नीला संपवले..!

March 19, 2026
न्यायालयाच्या तारखेवर न पाठविल्याने कैद्याकडून कर्मचाऱ्याला मारहाण !

जळगाव जिल्हा कारागृहातून पलायन करणाऱ्या ९ जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता

March 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon