• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी स्पर्धा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 1, 2023
in Uncategorized
0
उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी स्पर्धा

सहभाग नोंदविण्याचे शासनाचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) : – सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यातील ‘उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कार २०२३’ स्पर्धा आयोजीत करण्यात आलेली आहे. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

सविस्तर माहिती व अर्जाचा नमुना www.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर अर्ज व सहभागासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. सहभागी होणाऱ्या गणेशोत्सव मंडळांनी आपले अर्ज mahaotsav.plda@gmail.com या ई-मेलवर ५ सप्टेंबर, २०२३ पूर्वी पाठवावेत. जिल्हा स्तरावर जिल्हास्तरीय निवड समिती सहभागी गणेशोत्सव मंडळांचे उत्सवस्थळी प्रत्यक्ष भेट देवून व्हिडीओ व आवश्यक कागदपत्र प्राप्त करुन घेईल. तसेच प्रत्येक गणेशोत्सव मंडळास पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपुरक सजावट, ध्वनीप्रदुषण विरहित वातावरण, पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रध्दा निर्मुलन, सामाजिक सलोखा, समाज प्रबोधन विषयावरील देखावा/सजावट, स्वातंत्रय चळवळी संदर्भात देखावा, रक्तदान, वैद्यकीय सेवा, विद्यार्थी, महिला व वंचित घटक यांचेसाठी केलेले कार्य, सांस्कृतिक व पारंपरिक खेळाच्या स्पर्धा, गणेशभक्तांसाठी प्राथमिक सुविधा व आयोजनातील शिस्त आदी बाबींवर गुणांकन करुन एक उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची शिफारस राज्यस्तरीय समितीकडे करण्यात येईल.

स्पर्धेतील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास प्रथम क्रमांक – रक्कम रुपये ५ लाख आणि प्रमाणपत्र, व्दितीय क्रमांक – रक्कम रूपये २ लाख ५० हजार आणि प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक – रक्कम रूपये १ लाख आणि प्रमाणपत्र तसेच प्रत्येक जिल्हयातील प्रथम क्रमांकाच्या गणेशोत्सव मंडळास २५ हजार रूपयांचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे.


 

Tags: #jalgaon newshttps://kesariraj.com/utkrusht-sarvajani-ganetosav/
Previous Post

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात रिव्हीजन टीएचआर शस्त्रक्रिया यशस्वी

Next Post

तलवारीसह दोघांना अटक, चाळीसगाव पोलिसांची कारवाई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तलवारीसह दोघांना अटक, चाळीसगाव पोलिसांची कारवाई

तलवारीसह दोघांना अटक, चाळीसगाव पोलिसांची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon