• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

उताऱ्यावर बोजा चढविण्यासाठी मागितली हजाराची लाच, तलाठ्यासह दोघांना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 30, 2024
in क्राईम, जळगाव
0
उताऱ्यावर बोजा चढविण्यासाठी मागितली हजाराची लाच, तलाठ्यासह दोघांना अटक

जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची पारोळ्यात कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) :- शेत जमिनीच्या सात बारा उताऱ्यावर कर्जाचा बोजा चढविण्याच्या मोबदल्यात एकूण १ हजार रुपये लाच मागितल्याप्रकरणी तलाठ्यासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. हि कारवाई पारोळा तालुक्यातील लोणी येथे झाली.

लोणी गावातील ३९ वर्षीय तक्रारदार यांचे व त्यांच्या कुटुंबियांच्या नावे लोणी बु. ता.पारोळा येथे साडे सहा एकर शेत जमीन आहे. सदर शेत जमिनीवर तक्रारदार यांना लोणी बु. गावातील वि. का.सो. सहकारी सोसायटीमधुन कर्ज घेण्यासाठी सदर शेत जमिनीचे ७/१२ उताऱ्यावर बोजा चढविणे आवश्यक होते. (केसीएन)त्यामुळे तक्रारदार यांनी लोणी बु. गावाचे तलाठी संशयित आरोपी सुभाष विठ्ठल वाघमारे (वय ३४ वर्षे, ह.मु. बोहरा स्कूल जवळ,वर्धमान नगर, पारोळा) याची चोरवड येथील कार्यालयात जाऊन भेट घेतली. त्यावेळी त्यांनी त्यांच्यावर नमुद कामा संदर्भात तलाठी यांच्याशी चर्चा केली.

त्यावेळी तलाठी यांनी तक्रारदार यांना सांगितले की, तुमच्या व कुटुंबियांच्या नावे असलेल्या शेत जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर कर्जाचा बोजा चढविण्याच्या मोबदल्यात ४ उताऱ्याचे प्रत्येकी २००/-प्रमाणे ८००/-रुपये व मागील कामाचे २००असे ऐकुन १०००/-रुपये द्यावे लागतील असे सांगितले. (केसीएन)त्यावेळी संशयित आरोपी खाजगी इसम शरद प्रल्हाद कोळी (वय ४३ वर्षे, रा.चोरवड ता. पारोळा) याने सदर लाच मागणीस प्रोत्साहन देऊन लाच रक्कम त्यांच्या फोन पे अकाउंट वर टाकण्यास सांगुन लाच रक्कम मिळविण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला म्हणून त्यांच्याविरुद्ध पारोळा पोलीस स्टेशन जि.जळगांव येथे लाच मागणीबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

सदर कारवाई हि पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, निरीक्षक स्मिता नवघरे, पोहेको शैला धनगर, पोकॉ/प्रदिप पोळ,पीएसआय दिनेशसिंग पाटील, पोहेकॉ,रविंद्र घुगे, सुनिल वानखेडे, पोना बाळू मराठे, पोना किशोर महाजन, पोकॉ प्रणेश ठाकुर, पोकॉअमोल सुर्यवंशी यांनी केली आहे.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

Next Post

विषारी द्रव प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विषारी द्रव प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू

विषारी द्रव प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी
1xbet russia

पाथरीच्या शिक्षकासह शिरसोलीच्या आरोग्यसेविका, मदतनिसाचे वेतन थांबविले : सीईओंचा दणका

June 30, 2025
पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी
1xbet russia

पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी

June 30, 2025
अल्पवयीन मुलीची विक्री प्रकरणात गुंतागुंत : कोल्हापूरच्या तरुणाकडूनही फिर्याद दाखल !
1xbet russia

अल्पवयीन मुलीची विक्री प्रकरणात गुंतागुंत : कोल्हापूरच्या तरुणाकडूनही फिर्याद दाखल !

June 30, 2025
रावेरला तालुक्यात ३४२ हेक्टर केळीबागा झाल्या उध्वस्त, १५ कोटीपर्यंत नुकसान
1xbet russia

रावेरला तालुक्यात ३४२ हेक्टर केळीबागा झाल्या उध्वस्त, १५ कोटीपर्यंत नुकसान

June 30, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी

पाथरीच्या शिक्षकासह शिरसोलीच्या आरोग्यसेविका, मदतनिसाचे वेतन थांबविले : सीईओंचा दणका

June 30, 2025
पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी

पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी

June 30, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon