• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

प्रि-मॅच्युअर बाळावर एनआयसीयूत यशस्वी उपचार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 9, 2021
in आरोग्य, कोरोना, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव – जन्मत: बाळाला श्वास घेण्यास त्रास सोबतीला काविळही झाल्याने बाळाची तब्येत गंभीर होती, त्याच्यावर रुग्णालयातील बालरोग विभागातील एनआयसीयूत दाखल करुन घेत तातडीने उपचार करण्यात आले, या प्रि-मॅच्युअर बाळाचे तातडीने तज्ञांनी केलेल्या उपचारामुळे जीव वाचला.
भुसावळ येथील इम्रान पिंजारी यांच्या पत्नीची नऊ महिने पूर्ण होण्यापूर्वी प्रसूती झाली झाली होती, परिणामी बाळ श्वास घेऊ शकत नव्हते, त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता, हे डॉक्टरांच्या लक्षात आले तसेच त्याला काविळही झाला होता, वजनही कमी होते यामुळे तात्काळ त्या प्रि-मॅच्युअर बाळाला डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील एनआयसीयूमध्ये अ‍ॅडमिट करत व्हेंटीलेटर लावण्यात आले सोबतच जीवनरक्षक औषध दिली. यात फुफुसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या औषधांचा समावेश होता जेणेकरुन सहा दिवसातच बाळ आयसीयूतून बाहेर आले. बाळाला चोवीस तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. कारण अशा बाळांमध्ये जीवंत राहण्याची शक्यता फार कमी असते कारण त्यांची आंतरिक शरिरातील वाढ पाहिजे तेवढी न झाल्याने गुंतागुंत झालेली असते मात्र डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांच्या टिमला यश मिळत असून काही दिवसातच बाळाचे वजन ही वाढून बाळ धोक्याबाहेर आले. खाजगी इस्पीतळात बाळावरील या उपचारासाठी साधारणत: एक ते दीड लाख रुपये लागतात मात्र डॉ.पाटील रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले योजनेंतर्गत इम्रान पिंजारी यांच्या बाळावर मोफत उपचार झाले असून त्यांनी रुग्णालयाचे आभार मानले. डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील बालरोग विभागात तज्ञ डॉक्टरांच्या टिम असून त्यात डॉ.सुयोग तन्नीरवार यांच्या मार्गदर्शनानुसार डॉ.उमाकांत अणेकर, डॉ.अनंत बेंडाळे, डॉ.सुयोग तन्नीरवार, डॉ.विजय गरकल यांच्यासह रेसिडेंट डॉक्टरांनी उपचार केले.
प्रिमॅच्युअर बाळावर २४ तास लक्ष ठेवणे गरजेचे — डॉ. सुयोग तन्नीवार
कमी दिवसात जन्माला आलेल्या बाळावर २४ तास लक्ष ठेवून योग्य औषधोपचार व ऑक्सीजनची आवश्यकता असल्यास योग्य प्रमाणात पोहचले तर असे बेबी धोक्याच्या बाहेर येउन वाचू शकते.डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात ही सर्व व्यवस्था एकाच छताखाली उपलब्ध करून देतांना तज्ञ डॉक्टरांची टीम २४ तास कार्यरत असल्याने हे शक्य झाले आहे.


 

 

Previous Post

शासनाने वेतनेत्तर अनुदान तात्काळ अदा करावे – विजय नवल पाटील

Next Post

जिल्ह्यात ७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले ; ३३ रुग्ण झाले बरे !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्ह्यात ७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले ; ३३ रुग्ण झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या
1xbet russia

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 
1xbet russia

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
1xbet russia

मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026
बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..
1xbet russia

बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..

September 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon