• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

उभ्या डंपरला दुचाकीची धडक, इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 29, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

पारोळा शहरातील घटना

पारोळा (प्रतिनिधी) – शहरातील किसान महाविद्यालयजवळ उभ्या असलेल्या डंपरला दुचाकीने मागून धडक दिल्याने ५५ वर्षीय प्रौढाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि. २७ मार्च रोजी रात्री घडली. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील महामार्गावरील किसान कॉलेजसमोर अज्ञात चालकाने २७ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास अशोक लेलैंड कंपनीचे डंपर (एमएच २०, एलबी ३१७१) हे रस्त्यावरच उभे करून ठेवले होते. या वेळी पळासखेडा सीम येथील पृथ्वीराज पाटील (वय ५५) हे बाजारानिमित्त पारोळा येथे दुचाकीने येत होते. त्यांच्या दुचाकीने डंपरला मागून जबर धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, उपचारादरम्यान पृथ्वीराज पाटील यांचा मृत्यू झाला.

तर योजनाबाई पृथ्वीराज पाटील या देखील गंभीर जखमी झाल्या आहेत. याबाबत अज्ञात डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पारोळा पोलीस करत आहेत.


 

 

Tags: #parola crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/unhya-dumparla-duchaki-dhadak/
Previous Post

सकाळी पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांना फटका

Next Post

आर. ओ. तात्यांच्या आठवणींनी गहिवरला जनसमुदाय !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आर. ओ. तात्यांच्या आठवणींनी गहिवरला जनसमुदाय !

आर. ओ. तात्यांच्या आठवणींनी गहिवरला जनसमुदाय !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महा. व रूग्णालयात ३,४,५ एप्रिलला तिरळेपणासाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिर
1xbet russia

मोफत तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबिरास प्रचंड प्रतिसाद आज तज्ञांची टीम जळगावात

April 2, 2026
रूग्णांची सेवा करू हीच स्व. गोदावरी आजींना आदरांजली
1xbet russia

रूग्णांची सेवा करू हीच स्व. गोदावरी आजींना आदरांजली

April 2, 2026
 डॉ.उल्हास पाटील रूग्णालयात भगवान हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा
1xbet russia

 डॉ.उल्हास पाटील रूग्णालयात भगवान हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा

April 2, 2026
रेवा कुटी मध्ये हनुमान जन्मोत्सव साजरा
1xbet russia

रेवा कुटी मध्ये हनुमान जन्मोत्सव साजरा

April 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महा. व रूग्णालयात ३,४,५ एप्रिलला तिरळेपणासाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिर

मोफत तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबिरास प्रचंड प्रतिसाद आज तज्ञांची टीम जळगावात

April 2, 2026
रूग्णांची सेवा करू हीच स्व. गोदावरी आजींना आदरांजली

रूग्णांची सेवा करू हीच स्व. गोदावरी आजींना आदरांजली

April 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon