• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाचा श्री गणेशा : प्रभाग १२ ब मधून उज्वलाताई बेंडाळे बिनविरोध

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 31, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाचा श्री गणेशा : प्रभाग १२ ब मधून उज्वलाताई बेंडाळे बिनविरोध

तांत्रिक मुद्द्यांवर वैशाली पाटील यांचा अर्ज बाद

जळगाव विशेष प्रतिनिधी
येथील जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विजयाचा श्री गणेशा केला आहे. जळगाव भाजपाच्या माजी महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे या प्रभाग क्रमांक १२ ब मधून अखेर बिनविरोध झाले असून त्याबाबतची अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. जितेंद्र कुंवर यांनी केली.आहे.

Oplus_17170434

प्रभाग क्रमांक १२ मध्ये महायुती मधून भारतीय जनता पक्षाला चारही जागा मिळालेले आहेत. यात १२ मध्ये अ मधून अनिल अडकमोल, १२ ब मध्ये उज्वलाताई मोहन बेंडाळे, १२ क मधून गायत्री इंद्रजीत राणे, १२ ड मध्ये नितीन मनोहर बरडे यांना उमेदवारी मिळालेली आहे. दरम्यान बुधवारी दि. ३१ डिसेंबर रोजी महानगरपालिकेमध्ये दिवसभर छाननीचे काम सुरू होते.

या छाननीअंती प्रभाग क्रमांक १२ ब मध्ये वैशाली निवृत्ती पाटील यांनी भारतीय जनता पक्षातर्फे तीन अर्ज भरले होते. मात्र कुठल्याही उमेदवाराला एकाच प्रभागात ३ अर्ज भरता येत नाही. तसेच भारतीय जनता पक्षाने वैशाली पाटील यांना एबी फॉर्म दिलेल्या नाही. तसेच वेळेच्या तांत्रिक मुद्द्यावर त्यांचा ब आणि ड मधील अर्ज बाद झाला.

oplus_2

त्यामुळे १२ ब मध्ये उज्वलाताई मोहन बेंडाळे या आता एकमेव उमेदवार आहेत. त्यांची बिनविरोधीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी श्री कुंवर यांनी केली. तर वैशाली निवृत्ती पाटील यांचा १२ क मध्ये अर्ज कायम राहिला आहे. त्यामुळे त्या अपक्ष म्हणून भाजपच्या गायत्री राणे यांच्या विरोधात लढतील. दरम्यान उज्वलाताई बेंडाळे यांची बिनविरोध निवड निश्चित झाल्यामुळे प्रभाग क्रमांक १२ मध्ये भारतीय जनता पक्षाकडून आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.

Tags: ujwalatai bendale binvirodh news
Previous Post

जखमी तरुणाचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू: खाजगी रुग्णालयात तणाव

Next Post

प्रेमप्रकरणातून १८ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून : पोलीसात खुनाच गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जखमी तरुणाचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू: खाजगी रुग्णालयात तणाव

प्रेमप्रकरणातून १८ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून : पोलीसात खुनाच गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी
1xbet russia

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी

April 12, 2026
मुक्ताईनगर शहरात बिबट्याचा शिरकाव, शासकीय विश्रामगृह परिसरात नागरिकांची उडाली धावपळ
1xbet russia

मुक्ताईनगर शहरात बिबट्याचा शिरकाव, शासकीय विश्रामगृह परिसरात नागरिकांची उडाली धावपळ

April 12, 2026
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर
Uncategorized

जळगावात आठवडे बाजारात ६२ वर्षीय महिलेची सोन्याची पोत लंपास

April 12, 2026
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय संस्थेत अभिवादन
1xbet russia

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय संस्थेत अभिवादन

April 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी

April 12, 2026
मुक्ताईनगर शहरात बिबट्याचा शिरकाव, शासकीय विश्रामगृह परिसरात नागरिकांची उडाली धावपळ

मुक्ताईनगर शहरात बिबट्याचा शिरकाव, शासकीय विश्रामगृह परिसरात नागरिकांची उडाली धावपळ

April 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!