टेंभुर्णी ( प्रतिनिधी ) – भाजपा युवा मोर्चाचे जाफ्राबाद ( जि – जालना ) तालुकाध्यक्ष उद्योजक विजय पाटिल ( परिहार) याच्यां वाडदिवसानिमित्त टेभुंर्णी येथील ग्रामीण रुग्णालयामधे रुग्णांना फळवाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन उमेश सुतार (अध्यक्ष , तथागत उद्योग समुह) , एजाज़ शहा व (पत्रकार) अरुण मोकळे (ग्राम पंचायत सदस्य) यानीं केले होते.








