• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

ट्रॅक्टर अंगावरुन गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 14, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
ट्रॅक्टर अंगावरुन गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

रावेर तालुक्यातील घटना

रावेर (प्रतिनिधी) : ट्रॅक्टरला रोटाव्हीटर जोडत असतांना ट्रॅक्टर अंगावरुन गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना दि. १२ मे रोजी चिनावल येथे घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

यशवंत हेमचंद्र धांडे (वय ५७, रा. चिनावल ता. रावेर) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. चिनावल गावातील यशवंत धांडे हे शेतकरी असून ते शेतात आंतरमशागतीसाठी रविवारी ट्रॅक्टरला रोटाव्हिटरची जोडणी करीत होते. यावेळी धांडे यांच्या अंगावरुन ट्रॅक्टर गेल्याने ते यामध्ये गंभीर जखमी झाले. ही घटना शेतातील इतरांच्या लक्षात येताच त्यांना तात्काळ गावातील रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु असतांना त्यांची प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेमुळे चिनावल व परिसरात शोककळा पसरली आहे.

Tags: #raver crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/tractor-aagavarun-gelyane-mrutu/
Previous Post

सावदा येथील डॉ. उल्हास पाटील स्कूलची उज्ज्वल परंपरा

Next Post

भरधाव बस कारवर आदळली : आईसह दोन्ही मुलांचा मृत्यू, बालक गंभीर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरधाव बस कारवर आदळली : आईसह दोन्ही मुलांचा मृत्यू, बालक गंभीर

भरधाव बस कारवर आदळली : आईसह दोन्ही मुलांचा मृत्यू, बालक गंभीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव महापालिका निवडणूक : आरक्षणाला राज्य सरकारची अंतिम मंजुरी
आरोग्य

भटक्या श्वानांसाठी शहरात स्वतंत्र ‘फीडिंग झोन’ निश्चित; नागरिकांना सूचना करण्याचे आवाहन

February 14, 2026
खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !
क्राईम

खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !

February 14, 2026
जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू
अपघात

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

February 13, 2026
जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे
जैन कंपनी

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे

February 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव महापालिका निवडणूक : आरक्षणाला राज्य सरकारची अंतिम मंजुरी

भटक्या श्वानांसाठी शहरात स्वतंत्र ‘फीडिंग झोन’ निश्चित; नागरिकांना सूचना करण्याचे आवाहन

February 14, 2026
खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !

खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !

February 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!