• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तिकीट कापले, मात्र पक्षाशी गद्दारी करणार नाही!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 30, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
तिकीट कापले, मात्र पक्षाशी गद्दारी करणार नाही!

शिवसेनेचे महानगरप्रमुख संतोष पाटील यांचे भूमिका

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाकडून महानगर प्रमुख संतोष पाटील यांनी प्रभाग क्रमांक दोन मधून मोठ्या उत्साहामध्ये सोमवारी पाचोर्‍याचे आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत अर्ज भरला होता मात्र रात्रभरातून सूत्र फिरले आणि त्यांचे तिकीट कापले गेले तिकीट कापले मात्र पक्षाची गद्दारी करणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2025/12/WhatsApp-Video-2025-12-30-at-18.51.46.mp4

भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची महायुती झाल्यामुळे अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांची तिकीट कापले गेले आहे यामध्ये शिवसेना महानगर प्रमुख संतोष पाटील यांनी प्रभाग क्रमांक दोन मधून सोमवारी पाचोर्‍याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज भरला होता त्यांच्यासोबत आणखी चार उमेदवारांना देखील अर्ज भरला होता

मात्र मध्यरात्री अचानक सूत्र फिरली आणि संतोष पाटील यांचे तिकीट रद्द करण्यात आले याबाबतची माहिती संतोष पाटील यांना मिळतात त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली मात्र पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी संतोष पाटील यांची मनधरणी केली पुढील काळात पक्षाकडून विविध भूमिकेमध्ये तुम्हाला सामावून घेण्यात येईल असे त्यांना सांगितले आपल्याला पक्ष महत्त्वाचा आहे आपण पक्षाचा विचार करूया असे नेत्यांकडून संतोष पाटील यांना सांगण्यात आले यानंतर संतोष पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की मला वरिष्ठ नेत्यांनी सांगितल्यामुळे मी माघारी फिरलो आहे आपल्याला पक्षाशी कुठल्याही पद्धतीने गद्दारी करायची नाही आपली भूमिका ठरलेली आहे असेही ते म्हणाले.


 

 

Tags: jalgaon mahapalika randhumali news
Previous Post

‘आरोहण २०२५’ क्रिकेट स्पर्धा डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक महाविद्यालयास विजेतेपद

Next Post

निष्ठावंत कार्यकर्ते जितेंद्र मराठे अपक्ष निवडणूक लढविणार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तिकीट कापले, मात्र पक्षाशी गद्दारी करणार नाही!

निष्ठावंत कार्यकर्ते जितेंद्र मराठे अपक्ष निवडणूक लढविणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

मद्यधुंद अवस्थेत ट्रॅक्टर चालकाची ट्रकखाली झोकून देऊन आत्महत्या

April 6, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

‘भावाला मेसेज का करतो?’ या कारणावरून तरुणावर चॉपरने हल्ला

April 6, 2026
शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत २ एकर मका भस्मसात
1xbet russia

शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत २ एकर मका भस्मसात

April 6, 2026
जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न
1xbet russia

जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न

April 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

मद्यधुंद अवस्थेत ट्रॅक्टर चालकाची ट्रकखाली झोकून देऊन आत्महत्या

April 6, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

‘भावाला मेसेज का करतो?’ या कारणावरून तरुणावर चॉपरने हल्ला

April 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon