जाफराबाद (प्रतिनिधी ) ;- तालुक्यातील टेंभुर्णी गावात लसीकरण विशेष जनजागृती १८ ते ४५वर्षे व तसेच ४५ च्यावरील वयोगटाला कोव्हॅक्सीन लस नागरिकांना ग्रामपंचायतच्या पुढाकाराने देण्यात आले जिल्हा परिषद शाळा देण्यात आली. कोरोना लस जाफराबाद तालुका आरोग्य अधिकारी सोनटक्के यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात येऊन लसीकरणाला सुरुवात करण्यात आली .
यावेळी टेंभुर्णी गावचे सरपंच गौतम म्हस्के, उपसरपंच संतोष पाचे, ग्राम विकास अधिकारी एस डी शेळके ,ग्रामपंचायत सदस्य गजानन अंधारे, शिवाजी मुळे , ग्रामपंचायत कर्मचारी दिगंबर भिसे, अजीज बागवान, अनिल गायकवाड, रामदास धनवई, विक्रम उकांडे, पंढरीनाथ हेकाडे, सुनिल भाले, वैद्य अधिकारी डॉ.विठ्ठल जाधव, CHO डॉ संत , बी एम मिसाळ, एस डी जाधव व्ही टी लहाने, एस एम सोंळुके ,गट रेखा सपकाळ, आशा वर्कर अनिता इंगळे ,दिपाली खरात, सावित्री सुद्रिक पांडुळे ,सविता देशमुख, मंदा माघाडे, मंदा जमधडे ,अनुसया नवले ,कॉम्पुटर ऑपरेटर भागवत चव्हाण , कॉम्पुटर ऑपरेटर बाबासाहेब जमधडे, योगेश गायमुखे, आदींचे सहकार्य लाभले.