• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोंडगाव घटनेतील आरोपीचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 5, 2023
in Uncategorized
0
गोंडगाव घटनेतील आरोपीचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवा

टायगर ग्रुपची जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी

जळगाव (प्रतिनिधी) – भडगाव तालुक्यात एका चिमुकलीवर अत्याचार करून खून केल्याप्रकरणी खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालविला गेला पाहिजे. दोषी आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी टायगर ग्रुपतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.

भडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेले गोंडगाव येथील चिमुकलीची बलात्कार व हत्या ही अतिशय दुर्देवी व निंदनीय घटना असून सदर घटनेतील संशयित आरोपी स्वप्नील पाटील (वय: २२ वर्ष, रा. गोंडगाव ता. भडगाव जि. जळगाव) याचेवर फास्ट ट्रैक कोर्टात केस चालविण्यात यावी. सदर प्रकरणाचा निकाल लवकरात लवकर लावून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी टायगर गृप तर्फे करण्यात येत आहे. अन्यथा संघटनेतर्फे संपूर्ण फक्त जळगाव शहर नव्हे तर पूर्ण जळगाव जिल्हा बंद करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदन अप्प्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी स्वीकारले. निवेदन देताना संस्थापक अध्यक्ष जालिंदर जाधव, राष्ट्रीय अध्यक्ष  तानाजी जाधव, सागर कांबळे, खान्देश अध्यक्ष ऋषीकेश भांडारकर, यांच्यासह कुणाल बारी, अमजद पिंजारी, मोहित साळुंखे, सुजल सरोदे, सिद्धेश जैन, किरण इंगळे, हेरंब बेंडाळे, राज पाटिल, ओमकार मोरे, विशाल चौधरी, सुजल पारिल, नितिन महाजन आदि उपस्थित होते.


 

 

Tags: https://kesariraj.com/taygar-group-news/ ‎
Previous Post

स्तनपान बाळासाठी वरदान, जाणून घ्या पद्धती, गैरसमज…

Next Post

भुसावळ रेल्वेस्थानकावर पकडला अडीच लाखांचा गांजा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भुसावळ रेल्वेस्थानकावर पकडला अडीच लाखांचा गांजा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon