• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रामेश्वर कॉलनीच्या तरुणांचा भीषण अपघात, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 29, 2023
in Uncategorized
0
रामेश्वर कॉलनीच्या तरुणांचा भीषण अपघात, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील वावडदा येथून जळगावात परतत असताना रामदेववाडी जवळ गुरुवारी दि. २८ रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास एका दुचाकींचा भीषण अपघात झाल्याने दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. यातील एकाचा शुक्रवारी दुपारी १  वाजता उपचारादरम्यान खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला माहिती घेण्याचे काम सुरु होते.

निलेश गोकुळ पाटील (वय २५, रा. राम मंदिर, मेहरूण, जळगाव) व महेश रविंद्र खोरपडे (वय ३०, पाणीपुरवठा कार्यालय परिसर, मेहरूण, जळगाव) हे दोघे
वावडदा येथून गुरुवारी २८ रोजी संध्याकाळी ६. ३० वाजेला जळगावात परतत होते. रामदेववाडीजवळ त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. यावेळी नागरिकांनी व नातेवाईकांनी निलेशला खाजगी रुग्णालयात तर महेश खोरपडे याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.

खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना शुक्रवारी २९ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास निलेशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. तर महेश खोरपडे याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. निलेश पाटील याचे पश्चात वडील, १ भाऊ, विवाहित बहीण असा परिवार आहे. दरम्यान, म्हसावद दूरक्षेत्रात नोंद होऊन एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/tarunancha-bhishan-aapghat/
Previous Post

दाम्पत्यांनी केलेल्या मारहाणीमुळे तरुणाची आत्महत्या, ५ जणांवर गुन्हा दाखल

Next Post

हलखेडा शिवारात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला, कुटुंबीयांचा आक्रोश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
हलखेडा शिवारात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला, कुटुंबीयांचा आक्रोश

हलखेडा शिवारात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला, कुटुंबीयांचा आक्रोश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु
1xbet russia

लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीवर प्राणघातक हल्ला; संशयिताला अटक

February 22, 2026
डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड
1xbet russia

डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

February 22, 2026
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार
1xbet russia

चाळीसगाव न्यायालय परिसरात वकिलावर जीवघेणा हल्ला

February 22, 2026
पाचोरा तालुक्यातील सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर
1xbet russia

राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर आता विद्यमान सरपंचच ‘प्रशासक’

February 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु

लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीवर प्राणघातक हल्ला; संशयिताला अटक

February 22, 2026
डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

February 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon