• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तरुणाला बेदम मारहाण करून घरावर केली दगडफेक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 25, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

यावल (प्रतिनिधी) : सातपुड्यातील लंगडा आंबा येथे पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन दारुच्या नशेत असलेल्या दोघांनी तरुणाला बेदम मारहाण केली.  तसेच तरुणाच्या घरावर दगडफेक करुन नुकसान केले. याप्रकरणी यावल पोलिसात दोन जणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातपुड्याच्या डोंगरातील लंगडा आंबा गावात आमाशा गिला बारेला (वय २३) याच्या घरी मयूर रातु बारेला आणि संगीता रातु बारेला हे दोघे आले. दारूच्या नशेत असलेल्या मयुर बारेला याने तरूणावर पोलिसांचा खबरी आहे. तुझ्या मुळे माझ्या वडीलांना पोलिसांनी पकडले असे सांगत शिवीगाळ करत, ठार मारण्याची धमकी दिली. व घराच्या दिशेने दगडफेक करून त्यांच्या घराचे नुकसान केले. तसेच फिर्यादीच्या दिशेने वीट मारून फेकल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.  यावल पोलीस ठाण्यात आमाशा बारेला यांच्या फिर्यादीवरून मयूर बारेला व संगीता बारेला या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वसीम तडवी करीत आहे.


 

 

Tags: #yawal crime news #jalgaon #maharashtra policehttps://kesariraj.com/tarunala-bedam-marhan/
Previous Post

भरधाव रेल्वेखाली आल्याने अनोळखी तरुणाचा मृत्यू

Next Post

लोखंडाने भरलेला ट्रक पोलिसांनी पकडला, चालक फरार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

लोखंडाने भरलेला ट्रक पोलिसांनी पकडला, चालक फरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेळ्या बांधण्याच्या वादातून जारगावात राडा; सरपंचासह ४५ जणांवर गुन्हा

August 18, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
1xbet russia

बसमध्ये चढताना सेवानिवृत्त बसचालकाच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास

August 18, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
1xbet russia

जळगाव जिल्ह्यात वाळू चोरीविरोधात पोलिसांची धडक; सव्वापाच लाखांचा मुद्देमाल जप्त

August 18, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

राजणगाव शिवारात पत्राचे शेड फोडून ७५ हजार रुपयांचे १० बोकड व ५ शेळ्या लांबवल्या; चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल

August 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी

शेळ्या बांधण्याच्या वादातून जारगावात राडा; सरपंचासह ४५ जणांवर गुन्हा

August 18, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल

बसमध्ये चढताना सेवानिवृत्त बसचालकाच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास

August 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon