• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तरूणाची राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 7, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
तरूणाची राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या

जळगाव शहरातील नंदनवन नगरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील नंदनवन नगरातील २७ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दिनांक ७ जून रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईक व मित्र परिवार यांनी एकच गर्दी केली होती.

दयावान गौतम सोनवणे (वय २७, रा. नंदनवन नगर, रामानंद नगरजवळ, जळगाव) असे मयत  तरूणाचे नाव आहे. शहरातील नंदनवन नगर परिसरात दयावान सोनवणे हा तरूण आपल्या आई, वडील, भाऊ आणि पत्नी यांच्यासोबत वास्तव्याला होता. दयावान याला आठ दिवसांपुर्वीच मुलगी झाली होती. घरात आनंदाचे वातावरण असतांना तरूणाच्या जाण्याने दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मजूरीचे काम करून तो परिवाराचे उदरनिर्वाह करत होता. गुरूवारी ६ जून रोजी रात्री जेवण करून तो राहत्या घरातील वरच्या खोलीत जावून झोपला होता. तर घरातील इतर सर्वजण घरात खालच्या घरात झोपलेले होते.

दरम्यान, मध्यरात्री दयावान याने वरच्या खोलीत गळफास घेवून आत्महत्या केली. शुक्रवारी ७ जून रोजी सकाळी ७ वाजता त्याचा लहान भाऊ कुंदन हा उठविण्यासाठी गेला असता त्याला भाऊ दयावान याने गळफास घेतल्याचे दिसून आले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कुटुंबीयांनी त्याला दाखल केले.

वैद्यकीय अधिकारी डॉ माधुरी सोसे यांनी तपासणीअंती मयत घोषीत केले. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

भुसावळ दुहेरी हत्याकांडप्रकरणी पाचव्या संशयित आरोपीला अटक

Next Post

जन्मठेपेच्या कैद्याला राहत्या घरातून अटक : पहूर पोलिसांची कामगिरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जन्मठेपेच्या कैद्याला राहत्या घरातून अटक : पहूर पोलिसांची कामगिरी

जन्मठेपेच्या कैद्याला राहत्या घरातून अटक : पहूर पोलिसांची कामगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ येथून २३ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त, तिघांना अटक
1xbet russia

पिंपरखेड मारुती मंदिर चोरीचा उलगडा; ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त, आरोपी अटकेत

June 12, 2026
आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार
1xbet russia

आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार

June 12, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

बसमध्ये चढणाऱ्या वृद्धेची मंगलपोत लांबविली ; दोन महिला ताब्यात

June 12, 2026
पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
1xbet russia

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ येथून २३ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त, तिघांना अटक

पिंपरखेड मारुती मंदिर चोरीचा उलगडा; ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त, आरोपी अटकेत

June 12, 2026
आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार

आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार

June 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon