• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

हॉटेल व्यवसायातील तरुणाचा २६ व्या वर्षी हृदयविकाराने अकाली मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 26, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
हॉटेल व्यवसायातील तरुणाचा २६ व्या वर्षी हृदयविकाराने अकाली मृत्यू

जळगाव शहरात हळहळ

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील प्रतापनगर परिसरातील रामा हॉटेल व्यावसायिकाच्या एकुलत्या एक २६ वर्षीय तरुण मुलाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दि, २६ रोजी पहाटे ४ वाजेच्या दरम्यान घडली.

तेजस सतीश नारखेडे (वय २६, रा. प्रतापनगर, जळगाव) असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. तेजसच्या पश्चात लहान बहिण, वडिल, आई, काका, काकू, आजोबा असा परिवार आहे. तेजसचे वडिल सतीश नारखेडे यांचे प्रतापनगरातच हॉटेल आहे. ती हॉटेल व इतर काम तेजस सांभाळत होता. तेजसच्या घरी गुरुवारी काही नातेवाईक आले होते. नातेवाईकांच्या लहान मुलांसोबत तेजस घरातच रमला होता. जेवण झाल्यानंतर तेजस झोपायला गेला. मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास तेजसची अचानक तब्येत बिघडली. तेजसने घरच्यांना उठविले, तेजसला घरीच उलटी झाल्यानंतर तो बेशुध्द पडला. घरच्यांनी तातडीने खासगी रुग्णालयात नेले.

खासगी रुग्णालयात डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून, तेजसला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालात दाखल केले. याठिकाणी सीएमओ डॉ. सुशांत निकुंभ यांनी तपासून तेजसचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. एकुलता एक मुलाचा अचानक मृत्यू झाल्याने तेजसच्या परिवाराला मोठा धक्का बसला आहे. जिल्हापेठ पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/tarunacha-hrudayvikarane-mrutu-2/
Previous Post

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात प्राचीन भारतीय संस्कृतीचे दर्शन

Next Post

महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचाराचे नारळ फुटले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचाराचे नारळ फुटले

महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचाराचे नारळ फुटले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव महापालिकेची फसवणूक प्रकरणी ‘ॲटलांटा’ कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल; ४२ कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप
1xbet russia

जळगाव महापालिकेची फसवणूक प्रकरणी ‘ॲटलांटा’ कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल; ४२ कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप

May 2, 2026
उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेदरम्यान चोपड्याच्या ५९ वर्षीय महिलेचे निधन
1xbet russia

उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेदरम्यान चोपड्याच्या ५९ वर्षीय महिलेचे निधन

May 2, 2026
जळगावच्या कानळदा रोडवर मध्यरात्री भीषण अपघात; २७ वर्षीय तरुण ठार,१ जखमी
1xbet russia

जळगावच्या कानळदा रोडवर मध्यरात्री भीषण अपघात; २७ वर्षीय तरुण ठार,१ जखमी

May 2, 2026
आडगाव येथे धाडसी घरफोडी; लग्नकार्यासाठी बाहेर गेलेल्या कुटुंबाचे दागिने लंपास
1xbet russia

आडगाव येथे धाडसी घरफोडी; लग्नकार्यासाठी बाहेर गेलेल्या कुटुंबाचे दागिने लंपास

May 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव महापालिकेची फसवणूक प्रकरणी ‘ॲटलांटा’ कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल; ४२ कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप

जळगाव महापालिकेची फसवणूक प्रकरणी ‘ॲटलांटा’ कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल; ४२ कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप

May 2, 2026
उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेदरम्यान चोपड्याच्या ५९ वर्षीय महिलेचे निधन

उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेदरम्यान चोपड्याच्या ५९ वर्षीय महिलेचे निधन

May 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!