• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तरुणाचा गोळी घालून खून : कन्नड घाटातील प्रकरणात संशयित आरोपी अटकेत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 4, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
तरुणाचा गोळी घालून खून : कन्नड घाटातील प्रकरणात संशयित आरोपी अटकेत

एलसीबीसह चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनची कामगिरी

चाळीसगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील कन्नड घाटात आढळून आलेल्या संशयास्पद मृतदेहाचा पोलिसांनी केवळ १२ तासांत छडा लावला असून, मयताची ओळख पटवून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात यश आले आहे.

कन्नड घाटात एक अनोळखी पुरुष जातीचे मृतदेह दि. २९ जून रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.  पोलिसांनी मृताच्या अंगावरील वस्तू आणि खुणा यांच्या आधारे सोशल मीडियावर माहिती प्रसारित करून मृताची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. सदर मृत इसम हा जगदीश जुलाल ठाकरे (रा. मोरदड, ता. जि. धुळे) असल्याचे निष्पन्न झाले. धुळे तालुका पोलीस ठाण्यात या इसमाबाबत हरवल्याची तक्रार दाखल झाली होती. यानंतर मृताची पत्नी अरुणा जगदीश ठाकरे यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देत सांगितले की, मोरदड गावातील शुभम सावंत, अशोक मराठे व एका अनोळखी तरुणाने वाढदिवसाला नेण्याचे कारण सांगून त्यांना घरातून बाहेर नेले व त्यानंतर खून करून मृतदेह कन्नड घाटात फेकून दिला.

या तक्रारीनुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक  महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा जळगाव व चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पथकांनी १२ तासांच्या आत संशयित आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून मृताचा गोळी झाडून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. या तपासकार्यामध्ये पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोउपनि प्रदीप शेवाळे, पोउपनि राहुल राजपूत, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि शेखर डोमाळे, पोकॉ. महेश पाटील, भूषण शेलार व चालक बाबासाहेब पाटील यांनी सहभाग घेतला. गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी  विनायक कोते हे करीत आहेत.


 

 

Tags: #chalisgaon crime news #jalgaon #jalgaon police #maharashtra
Previous Post

गुन्हेगार प्रमोद महाले सहा महिन्यांकरिता जिल्ह्यातून हद्दपार  

Next Post

स्कूल बसच्या भीषण धडकेत दुचाकीवरील इसम ठार !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
स्कूल बसच्या भीषण धडकेत दुचाकीवरील इसम ठार !

स्कूल बसच्या भीषण धडकेत दुचाकीवरील इसम ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध
1xbet russia

एचपीव्ही लसीकरणात जळगाव जिल्हा राज्यात अव्वल

April 7, 2026
तरुणाची गुंडगिरी, फोन कॉल न उचलल्याने महिलेवर प्राणघातक चाकूहल्ला !
1xbet russia

पूर्ववैमनस्यातून तरुणावर चॉपरने हल्ला; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

April 7, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

मद्यधुंद अवस्थेत ट्रॅक्टर चालकाची ट्रकखाली झोकून देऊन आत्महत्या

April 6, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

‘भावाला मेसेज का करतो?’ या कारणावरून तरुणावर चॉपरने हल्ला

April 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध

एचपीव्ही लसीकरणात जळगाव जिल्हा राज्यात अव्वल

April 7, 2026
तरुणाची गुंडगिरी, फोन कॉल न उचलल्याने महिलेवर प्राणघातक चाकूहल्ला !

पूर्ववैमनस्यातून तरुणावर चॉपरने हल्ला; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

April 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon