भुसावळ, सावदा ‘अजा’, भडगाव ‘अज’ तर चोपडा ‘ओबीसी’महिलांसाठी राखीव !
राज्यातील नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची घोषणा सोमवारी करण्यात आली ...
Read moreDetails