महापौर दीपमाला काळे यांचा अवयवदानाचा संकल्प : ४०० विद्यार्थी, २० अवयव प्रत्यारोपण लाभार्थ्यांचा सहभाग
आनंद हॉस्पिटल, सुखकर्ता फाउंडेशनचे आयोजन ; जळगावात 'खान्देश ऑर्गन ट्रान्सप्लांट गेम्स' उत्साहात जळगाव (प्रतिनिधी):- अवयवदानाबद्दल जनजगृती करण्यासाठी आणि प्रत्यारोपणानंतरही व्यक्ती ...
Read moreDetails






